अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा नोकर जेरबंद
लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : गर्भवती राहिल्यानं प्रकार उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वडिलांबरोबर काम करणार्या नोकराने ११ वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यातून ११ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या २५ वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. ही घटना उरळी कांचनमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये घडली. … Read more