आवृत्ती पुणे

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा बाप जेरबंद

सिंहगड पोलिसांत फिर्याद : शिक्षिकेच्या नजरेमुळे आला प्रकार उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अभ्यासामध्ये गर्क असणारी मुलगी आता अभ्यास करत नाही. वर्गात कोणाशी बोलत नाही, वर्गात एकदम शांत रहात असल्याचे तिच्या शिक्षिकेला जाणवले. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यातून जन्मदाता पिताच तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर … Read more

७६ वर्षीय व्यावसायिकाला ६० लाखाला गंडा घालणारी तरुणी जेरबंद

पुणे सायबर पोलिसांची कारवाई : पैशाच्या आमिषातून करीत होती फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हाय प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करण्यातून भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेने 76 वर्षाच्या व्यावसायिकाची 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. हा प्रकार मे … Read more

भाजी मंडईमध्ये खिशातील मोबाईल चोरणाऱ्यावर गुन्हा

हडपसर पोलिसांत फिर्याद : मांजरी बुद्रुक येथे म्हसोबा मंदिराजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकलवरून पाठलाग करीत नाही, तर पाठीमागून जवळ जाऊन मोबाईल चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. मांजरी बुद्रुक येथील म्हसोबा मंदिरासमोरील भाजी मंडईजवळ भाजी खरेदी करीत असताना दुचाकीवरील चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. मांजरी बुद्रुकमधील म्हसोबा मंदिरसमोरील भाजी … Read more

‘रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी धमकी देणारा ‘गोत्यात’

वाकड पोलिसांची कारवाई : १२ डिसेंबर २०२१ रोजी घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रिलेशनशिपमध्ये रहा, नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पिंपळे निलख येथील युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार १२ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वाकड येथे घडला होता.अभिजित मधुकर शिंगन (वय 28, रा. पिंपळे निलख) … Read more

विवाह संस्थांच्या 3 महिलांविरूध्द गुन्हा दाखल

सिंहगड पोलिसांत फिर्याद : जोडीदार पाहणाऱ्या १८ वर्षांच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला फसविले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आयुष्यभर काम केल्यानंतर आता उतार वयात जवळ कोणी नाही. अशावेळी काळजी घेणारे कोणी असावे, या भावनेतून त्यांनी ८१ व्या वर्षी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना लग्नासाठी स्थळ दाखविण्याची फी म्हणून विविध कारणे सांगून तब्बल ९५ हजार रुपयांना … Read more

अनुदान मिळवून देण्याच्या आमिषाने वृद्धेला एक लाखाला फसविले

समर्थ पोलिसांत फिर्याद : खडकमाळ आळीतील मामलेदार कचेरीतील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वृद्ध महिलांना गाठून त्यांना तुम्हाला पेन्शन लागली असल्याची बतावणी करुन सरकारी कार्यालयातून पेन्शन मिळवून देतो, त्यासाठी अंगावरचे दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगून तुमचा नंबर लावून येतो, असे सांगून दागिने घेऊन चोरटा पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ए. … Read more

सराफी दुकानात गोळीबार करुन पळून जाणारा चोरटा जेरबंद

कोंढव्यातील थरार ! : पोलीस अंमलदार अंकुश केंगले यांनी धाडसाने पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यातील सराफ दुकानात शिरुन गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याच्या हातात पिस्तुल असतानाही धाडसाने एका पोलीस अंमलदाराने झडप घालून त्याला पकडले. पिस्तुल घेऊन पळून जाणार्‍यास पकडणारे पोलीस अंमलदार अंकुश केंगले यांचे कौतुक केले जात आहे.सौद असिफ सय्यद (रा. फैजाना … Read more

महावितरणचा उपकार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा : लाचलुचपत विभागाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : इलेक्ट्रिक ठेकेदाराकडून ग्राहकांचे ओपन प्लॉटमध्ये ट्रांसफार्मर कनेक्शन घेण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन ते पुढील कार्यालयास पाठवण्यासाठी महावितरण कंपनीच्या उरुळी कांचन उपविभागातील उपकार्यकारी अभियंत्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने ही कारवाई केली.प्रदीप वासुदेव … Read more

मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात विवाहितेचा मृत्यू

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव बुद्रुक येथील दत्तनगर-गायमुख रस्त्यावर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पती-पत्नी मोटारसायकलवर दत्तवाडी-गायमुख दरम्यानच्या रस्त्यावरून जात असताना अपघात झाला, या अपघातामध्ये विवाहिता गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात १० फेब्रुवारी २०२२ रोजी आंबेगाव बुद्रुक येथील मल्हार सोसायटीसमोर झाला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राजेश … Read more

पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता

खडक पोलिसांत होता गुन्हा दाखल : आरोपी फिर्यादी मित्र-मैत्रणी होते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश लक्ष्मण तोंडे (वय-20) याची पॉक्सो गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. आरोपी तोंडे याची विशेष सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी निर्दोष मुक्तता केल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने … Read more