डमी उमेदवाराला परीक्षा देण्यास लावणार्या तरुणाला अटक
फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा : एसआरपीएफच्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवाराला बसवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम सुरेश सोनवणे (रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने बसविलेल्या उमेदवारावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी दौंड एस … Read more