अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून
विमानतळ पोलिसांत गुन्हा : मृतदेह बाथरुममध्ये आढळल्याने प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाला नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि.७) उघडकीस आली. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकून पळ काढला आहे. गुलाम मोहम्मद शेख (वय-30 रा. पठारे वस्ती, संत नगर लोहगाव, मूळ … Read more