आवृत्ती पुणे

सराईत गुन्हेगाराकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने केली कारवाई : एकूण नऊ गुन्हे उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात मोबाईल आणि जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट-३ने अटक केली आहे. आरोपीकडून एक लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. विशाल संजय लोखंडे (वय-22 रा. हडपसर) असे अटक करण्यात … Read more

उंड्रीतील तरुणाला फोन-पे व पेटीएमद्वारे ७३ हजारांना गंडा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : महंमदवाडीतील एनआयबीएम रोडवर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ॲमॅझोन कंपनीत पार्टटाईम जॉब असल्याचे सांगून फोन-पे व पेटीएम ॲप्लिकेशनद्वारे ७३ हजार ६०० रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला. महंमदवाडीतील एनआयबीएम रोड येथे २२ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. किरण चिंचोले (वय २७, रा. उंड्री, ता. हवेली, … Read more

बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : परवान्यासाठी 15 हजार रुपयांची मागितली लाच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सरकारी कामे करण्यासाठी आवश्यक असणारा परवाना देण्यासाठी 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुद्ध पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. अनिल कोंडाजी आढारी … Read more

स्वप्नील कांचनवर जमीन हडपल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : स्वप्नीलच्या दहशतीमुळे तक्रार दिली जात नव्हती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्याजाने दिलेल्या ७ लाखांच्या रुपयांच्या व्याजाच्या मोबदल्यात जबरदस्तीने १८ गुंठे जमीन नावावर करुन घेणार्‍या स्वप्नील कांचन टोळीने आणखी एका शेतकर्‍याची २० आर जमीन बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २० ऑक्टोबर २०१५ पासून आतापर्यंत घडला आहे. लोणी … Read more

तीनशे कोटींची क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण करणारे जेरबंद

वाकड पोलिसांची कारवाई : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस शिपायाचे प्लॅनिंग उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तीनशे कोटींची करन्सी व पैशाच्या हव्यासापोटी अपहरण करून खंडणी मागणाऱ्या मुख्य सूत्रधार आणि पोलीस कर्मचाऱ्यासह आठजणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रफिक अलाउद्दीन सय्यद (वय ३८) यांनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे, पुणे) यांचे सात-आठजणांनी ताथवडे येथील हॉटेल समाधान येथून … Read more

विनापरवाना देशी-विदेशी दारू व बिअर विकणाऱ्यावर गुन्हा

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : एक लाख रुपयांचा देशी-विदेशी दारू-बिअर जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैधरित्या हॉटेलमध्ये देशी-विदेशी दारू व बिअर विकणाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. सामाजिक सुरक्षा विभाग पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी चिंबळी फाटा (ता. खेड, जि. पुणे) येथील हॉटेल पायलवर कारवाई करून सहा हजार ५० रोख व एक लाख तीन हजार … Read more

घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी खंडणी मागणारा जेरबंद

मुंढवा पोलिसांत फिर्याद : सन लाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स व धारेश्वर पॅकर्स अ‍ॅन्ड मुव्हर्सच्या मालकांविरूध्द गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातून मुंबईच्या घरी पोहचविण्यासाठी घरगुती सामान घरी न पोहोचविता टेम्पोच्या लोकेशनसाठी 5 हजार रुपयांची अधिक मागणी करणाऱ्याला जेरबंद केले असून, चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करु व … Read more

लोखंडी कोयता व रॉडने मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

सहकारनगर पोलिसांत फिर्याद : तळजाई वसाहतीमधील डाळिंब चौकात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : म्हसोबा चौकात पाच जणांच्या टोळके उभ्या केलेल्या गाड्यांचे नुकसान करीत होते. त्यावेळी माझ्याकडे काय बघतोस म्हणून पाठलाग करून लोखंडी कोयता व रॉडने मारहाण करणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पद्मावती येथील तळजाई वसाहतीमधील डाळिंब चौकात ३० जानेवारी … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सोरतापवाडीतील शिवा फार्माजवळ झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. सोरतापवाडी येथील शिवा फार्मजवळ २८ जानेवारी २०२२ रोजी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.सतीश गुंडीबा देडे (वय ४७, रा. चोरगेवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. … Read more

फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने चौघांची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : प्रमोद दोडके विरूध्द गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आपण मुळ जागा मालक असून सोसायटीमध्ये आपल्या वाट्याला येणारे फ्लॅट विकत देण्यापोटी कोट्यवधी रुपये घेऊन एकाने चौघांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जुलै २०१८ पासून आंबेगाव येथील तारा वेस्ट ब्रुक फिल्ड सोसायटीतील फ्लॅटबाबत घडला आहे. … Read more