आवृत्ती पुणे

लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा

अलंकार पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : लग्नास नकार देऊन पीडितेची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. हा प्रकार 2016 ते जानेवारी 2022 या कालावधीत घडला. बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज शालीकराव सुर्यवंशी (वय-27 रा. … Read more

चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्यास ठोकल्या बेड्या

विमानतळ पोलिसांची कारवाई : विमाननगर येथील हयात हॉटेलजवळ पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सोमनाथ भीमराव वाघमारे (वय ३९, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे, सध्या रा. मार्केट कमिटीमागे सांगोला, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

शिवाजीनगर पोलीस मुख्यालय : पोलीस, पालिका आणि जि.प.तील मान्यवरांचा सन्मान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस बँडवर राष्ट्रगीत व मानवंदना देऊन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र … Read more

झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार!

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारी अटकेत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या झील एज्युकेशन सोसायटीच्या तीन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. बनावट स्टाफ दाखवून झील संस्थेने शासनाची फसवणूक करुन 4 कोटी 25 लाख 29 हजार 482 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तपासात … Read more

कोयत्याने वार करून धमकी देणारे पाच जेरबंद

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : पांडवनगरमधील गुंजाळवाडी रोडवर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तुला लय माज आलाय का, आता जीवंत सोडणार नाही, असे म्हणत कोयत्याने वार करणाऱ्या पाचजणांना अटक केली असून दोन फरारींचा पोलीस तपास करीत आहेत. पांडवनगरमधील उत्तरादेवी जीमसमोर गुंजाळवाडी रस्त्यावर २४ जानेवारी २०२२ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.विजय चंद्रकांत … Read more

पीएमपी बसमध्ये दोघांच्या खिशावर चोरट्यांचा डल्ला

चंदननगर पोलिसांत फिर्याद : वाघोली-खराडी बायपास दरम्यान झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपी बसमध्ये दोन प्रवाशांचा खिसा कापून सोळा हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. वाघोली-खराडी बायपास दरम्यान २५ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते १०.२० च्या सुमारास चोरट्यांनी गर्दीमध्ये डाव साधला. नंदकुमार शिंदे (वय ५२, रा. मु.पो. राहू, ता. दौंड, जि. पुणे) … Read more

घरफोडी करून मोबाईल चोरणारे जेरबंद

येरवडा पोलिसांची कारवाई : गुन्ह्यातील दहा मोबाईल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी करून मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रुपेश दिलीप अडागळे (वय २३, रा. जयप्रकाशनगर, येरवडा, पुणे) आणि अक्षय सुदाम जमदाडे (वय २२, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, येरवडा पोलीस स्टेशन … Read more

खोटा दस्त अस्तित्वात आणून मोठी आर्थिक फसवणूक!

येरवडा पोलिसांत फिर्याद : हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खराडी अ‍ॅग्रो ट्रेडींग कंपनीचा विकसन करारनामा बनावट कागदपत्रांच्या आधारे रद्द करुन ती जमीन दुसऱ्या कंपनीस विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 2008 ते 2013 दरम्यान वडगाव शेरी येथे घडला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात … Read more

एसआरपीएफच्या पोलीस जवानाची गोळी झाडून आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट : मूळचे रत्नागिरीचे असून, सध्या पुण्यात वास्तव्यास होते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य राखीव पोलीस दलातील जवानाने आपल्याकडील एसएलआर रायफलने स्वत:च्या मानेखाली गोळी मारुन आत्महत्या केली. बसमध्ये चढण्यासाठी असलेल्या पायर्‍यांवरच शिंदे यांनी आपल्याकडील एसएलआर रायफलमधून मानेखाली गोळी मारुन घेतली. पुष्कर शिंदे (वय ३६, रा. पुणे) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे … Read more

मोबाईल आणून न दिल्याने मुलाच्या पोटात खुपसला चाकू

मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : आनंदनगर झोपडपट्टीत घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्राकडून मोबाईल आणून दे, असे सांगितले असतानाही मोबाईल आणून न दिल्याने एकाने १७ वर्षाच्या मुलाच्या पोटात चाकूने भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मार्केटयार्ड येथील आनंदनगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. संजय गोकुळ परदेशी (वय ३८, रा. आनंदनगर … Read more