आवृत्ती पुणे

पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच ‘थेरगाव क्वीन’चा राडा सुरू

वाकड पोलिसांत फिर्याद : एक प्रकरण ताजे असतानाच दुसरा व्हीडिओ व्हायरल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोशल मीडियावर थेरगाव क्वीन नावाने अकाउंट तयार करुन शिव्या आणि धमक्या देत व्हीडिओ तयार करणाऱ्याची घटना ताजी असताना आणखी एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करत दहशत निर्माण करणाऱ्या ‘थेरगाव क्विन’ आणि तिच्या मित्रांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. हे … Read more

17 वर्षाच्या युवतीवर बलात्कार करणार्‍यास ठोकल्या बेड्या

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : मोबाईलवर मेसेज पाठवून साधली जवळीक महाराष्ट्र ३६० न्यूजनेटवर्क पुणे : मोबाईलवर मेसेज पाठवून जवळीक साधून १७ वर्षाच्या युवतीला मारहाण करुन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मे २०२० ते ३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडली. रोहन गौतम निकाळजे (वय २२, रा. ताडीवाला रोड) याला अटक केली आहे. याप्रकरणी … Read more

गांजा विक्रीसाठी बाळगणारा जेरबंद

अंमली पदार्थविरोधी पथक-१ची कारवाई : ३३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेबोल्हाई रस्ता येथे छापा टाकून गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-१च्या पथकाने अटक केली. आरोपीकडून १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजासह ३३ लाख ४१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कैलास साहेबराव पवार … Read more

डेक्कन पोलीस स्टेशन परिसर सीसीटीव्ही कॅमेराबंद

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण : पोलिसांच्या संकल्पनेतून नगरसेवकांनी बसविले सीसीटीव्ही महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे :गुन्हेगारीला आळा घालणे, गैरकृत्यावर नजर ठेवणे, सामाजिक शांतता अबाधित राखणे, वाहतूक अडथळ्यावर नियंत्रण ठेवणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या अनुषंगाने महापालिकेच्या निधीतून डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नगरसेवकांच्या सहकार्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन दिले. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही … Read more

घरफोडी करून अडीच लाखांचे दागिन्यांवर डल्ला

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : हिंगणे खुर्द येथील साई सहवास सोसायटीत झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंद घराचे कुलूप तोडून दोन लाख ४९ हजार २०० रुपयांच्या दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. हिंगणे खुर्द येथील साई सहवास सोसायटीमध्ये ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरून … Read more

भरधाव टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

टेम्पोचालक अटकेत : सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याने टेम्पोचालकाला अटक केली. तीन हत्ती चौकातील अहिल्यादेवी रस्त्यावर ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी सव्वा आठ ते साडेआठच्या सुमारास अपघात झाला. चिंकाबाई रघुनाथ काटे (वय ८५, रा. संभाजीनगर, धनकवडी, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या आजीचे … Read more

महावितरणच्या अभियंत्याची राहत्या घरात आत्महत्या

बारामती पोलिसांत फिर्याद : दोन दिवसांपासून कर्तव्यावर होते अनुपस्थित महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारामती शहरातील महावितरणच्या अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली असून, गेल्या 2 दिवसांपासून ते कामावर आले नव्हते. मनीष माधवराव दंडवते (वय ४४) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले … Read more

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 4 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

हडपसर पोलिसांत फिर्याद : जुन्या म्हाडा कॉलनीमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चॉकलेट देण्याचा बहाणा करुन एका चार वर्षाच्या मुलीला घरात बोलावून तिच्या अंगावरुन हात फिरवून लैंगिक सतावणूक करण्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमधील जुनी म्हाडा कॉलनीत घडला. या प्रकरणी एका ३० वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

शिक्षा भोगलेल्या पतीने आणखी एका महिलेचा केला ‘गेम’

पोलिसांनी काही तासांत केली अटक : आळेफाटा येथील रानमळा येथे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीच्या हत्येत शिक्षा भोगलेल्या आरोपी पतीने पुन्हा अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातील आळेफाटा येथील रानमळा येथे घडली. घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीला … Read more

पत्नीच्या मदतीने २७ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : पाषाण परिसरात न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीबरोबर घटस्फोट झाला असून, ती पैशासाठी माझ्याबरोबर राहत असल्याचे सांगून तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी शारीरीक संबंध ठेवत पत्नीच्या मदतीने न्यूड फोटो काढून व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २०१८ पासून २ … Read more