पुण्याची मान पुन्हा उंचावली
सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांच्या नावांची घोषणा केली. या वर्षी पद्मविभूषण पुरस्कारासाठी ४ नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील ३ पुरस्कारकर्त्यांचा मरणोत्तर सन्मान आहे. पद्मविभूषण पूरस्कारांमध्ये दिवंगत माजी सीडीएस जनरल बिपीन रावत, भाजपाचे दिवंगत नेते कल्याण सिंह, राधेश्याम खेमका तर प्रभा अत्रे … Read more