भाचाच्या पोटात चाकू खुपसणारा मामा जेरबंद
मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : जखमी भाच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : मित्राकडे राहिलेला मोबाईल आणण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या मामाने स्वतःच्या १७ वर्षीय भाच्याच्या पोटामध्ये चाकू खुपसून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना मार्केटयार्ड येथे 24 जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी मामाला अटक केली असून, जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू … Read more