पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ
लोणीकंद पोलिसांची घटनास्थळी धाव : हल्लेखोरांची नावे पोलीस तपासात उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद परिसरात बुधवारी (दि. १२ जानेवारी २०२२) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुहेरी खुनाची घटना घडली आहे. मारेकर्यांनी कोयता, बेसबॉल आणि दगडाने ठेचून बाप-लेकाचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेतील अधिकार्यांनी घटनास्थळी … Read more