आवृत्ती पुणे

रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

उत्तमनगर पोलिसांत फिर्याद : शिवणेतील यशोराही हॉस्पिटलसमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. शिवणे येथील यशोराही हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर १० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अपघात झाला.सुंदरराव राघोबा कोकडवार (वय ७५, रा. निर्माण परिजात, शिविशाही कॉलनी, कर्वेनगर, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला सहा तासांत ठोकल्या बेड्या

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : म्हाडा (सोलापूर) येथे जाणार होता पळून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खून करून म्हाडा (सोलापूर)ला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला सहा तासांत बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बिबवेवाडीतील अप्पर ओटा येथील खासगी दवाखान्यासमोर ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केली. शिवदत्त ऊर्फ डी. सकट (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या

कोंढवा पोलिसांची कामगिरी : ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कात्रज-उंड्री रस्त्यावर कारवाई करत त्याच्याकडून ५० हजार ३०० रुपयांची पिस्टल, तीन काडतुसे जप्त केली. मनोज ऊर्फ सारस रमेश काडे (वय २९, रा. सत्यवीर मित्रमंडळाजवळ, शिवदर्शन, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले … Read more

मोटारसायकलच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा : धर्मादाय आयुक्त कार्यालयसमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकलच्या धडकेत झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोरील रस्त्यावर ५ जानेवारी २०२२ दुपारी १.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. नंदकुमार गणपत ढावरे (वय ३८, रा. मंगळवार पेठ, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनीता … Read more

कोयत्याच्या धाकाने लुटणारे दोघे जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : अपर डेपो, लेकटाऊनजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोयत्याचा धाक दाखवित शिवीगाळ करून लुटणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. कात्रज चौकातून अप्पर डेपोकडे जात असताना लेकटाऊनजवळ ही घटना घडली होती. अब्दुल मामू शेख (वय १९, रा. गल्ली नं.२२, शिवरायनगर, पासलकर चौक, अप्पर, पुणे), तेजस दीपक सणस … Read more

दुचाकीचोराला १२ तासांत केले जेरबंद

समर्थ पोलिसांची कामगिरी : भवानी पेठेतील वॉचमेकर चाळीसमोर केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकी चोरणाऱ्यास १२ तासांत जेरबंद करून दुचाकी जप्त केली. समर्थ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी भवानी पेठेतील वॉचमेकर चाळ येथे संशयावरून दुचाकीचोराला पकडले.सोहेल समीर शेख (वय २४, रा. न्यू नाना पेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.पोलिसांनी सांगितले की, होंडा कंपनीची … Read more

चंदननगरच्या हवालदाराने केली रात्री उशिरा तोडपाणी!

महिलेची तक्रार न घेण्यासाठी लाच घेणारा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलेची तक्रार न घेण्यासाठी 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून दोन हजाराची लाच घेणार्‍या चंदननगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं रंगेहाथ पकडलं आहे. तक्रार न घेण्यासाठी हवालदार चक्क लाचेची मागणी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं प्रचंड खळबळ उडाली … Read more

बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे बदनामी करणाऱ्यावर गुन्हा

कोंढवा पोलिसांत गुन्हा : बलात्काराच्या गुन्ह्यानंतरही महिलेला देतोय त्रास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटकेनंतर जामिनावर सुटून आलेला आरोपी संबंधित महिलेला तिच्या घरी जाऊन त्रास देत असून बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावर या महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने … Read more

कात्रजमध्ये संध्याकाळी मोफत बूस्टर डोस

सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यांचा उपक्रम : अनेक नागरिकांनी घेतला लाभ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज कोंढवा रोड विकास प्रतिष्ठान व बाळासाहेब देवरस पाँलिक्लिनिक यांचा संयुक्त विद्यमानाने कात्रजमध्ये संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत बूस्टर डोस तसेच पहिला व दुसरा डोस देखील मोफत मिळणार आहे.ज्या नागरिकांना रोजच्या कामकाजातुन घरी येण्यास उशीर होतो किंवा … Read more

10 हजाराची लाच घेताना मंडलाधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

घोडेगाव तहसीलसमोर कारवाई : जमीनीचा फेरफार मंजुरीसाठी मागितले पैसे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना घोडेगाव येथील मंडल अधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई घोडेगाव तहसील कार्यालयासमोर केली.मंडल अधिकारी योगेश रतन पाडळे (वय-38), खासगी इसम लक्ष्मण सखाराम … Read more