आवृत्ती पुणे

पुण्यातील तरुणीचा पोलीस चौकीत राडा

कर्वेनगर पोलीस चौकीतील प्रकार : अश्लिल शिवीगाळ करत पोलिसांचा गणवेश फाडला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीने आणि तरुणीच्या आईने पोलीस चौकीत गोंधळ घातल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार रविवार (दि. 2) दुपारी दोन ते चार या दरम्यान कर्वेनगर पोलीस चौकीत घडला. महिला पोलीस नाईक सुष्मा कल्याण घोळवे … Read more

सुखसागरमध्ये पीएमटी सुरु करण्यासाठी आंदोलन!

प्रगती फांउडेशन : नागरिकांचे होत आहेत हाल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना काळात बंद झालेल्या आंबामाता मंदीर व खंडोबा मंदीर पर्यंतच्या पीएमटी सेवा तातडीने सुरु करण्यासाठी प्रगती फांउडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम यांच्या नेतृत्वाखाली नागरी आंदोलन करण्यात आले.           प्रचंड लोकसंख्या असलेल्या या भागात फार कमी पीएमटी येतात. त्यामुळे नागरीकांना … Read more

अज्ञात वाहनाच्या ध़डकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा: २९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घडला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव पार्क (नॉर्थ मेन रोड, योगी पार्क सोसायटी) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृ्त्यू झाला. ही घटना २९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. अर्जुन हौसा जोगदंड (वय … Read more

रिक्षा, घराचे नुकसान करणाऱ्या सातजणांवर गुन्हा

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील एसआरए बिल्डिंग लेक टाऊनजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घराच्या खिडक्या, ऑटो रिक्षाची आणि लिफ्टच्या काचेवर हत्याराने मारून सुमारे दीड लाख रुपयांचे आणि रोख साठ हजार रुपये व दोन तोळे सोन्याची चोरी करणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. कात्रजमधील सुमा.एसआरए बिल्डिंग लेक टाऊनजवळ, बिबवेवाडी येथे ही … Read more

बाप रे… पोलिसानेच दिली पोलिसाचा गेम करण्यासाठी सुपारी

सराईत गुन्हेगार जेरबंद : मोबाईल तपासल्यानंतर घटना आली उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलिस दलातील फरासखाना पोलिस ठाण्यामधील एका पोलिस कर्मचार्‍याने दत्तवाडी पोलिस ठाण्यामधील दुसर्‍या पोलिस कर्मचार्‍याच्या खूनाची सुपारी दिल्याने खळबळ उडाली आहे. सराईत गुन्हेगाराच्या मोबाईल तपासणीवरून ही घटना उघडकीस आली. सराईत गुन्हेगार आणि पोलिस कर्मचार्‍यात डील झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. … Read more

कोयत्याने वार करत खूनाचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा

येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील घटना : पुण्यात तडीपार गुंडाचा हैदोस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तडीपार केले असताना राजरोजपणे घरी राहून शेजारी राहणार्‍यांना शिवीगाळ करुन त्यांच्या वर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तडीपार गुंड व त्याच्या भावावर येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तडीपार गुंड सचिन … Read more

अनैतिक संबंधाच्या कारणावरुन एकाची गेम

महिलेसह दोघे गोत्यात : वानवडी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. ही घटना हडपसर-महंमदवाडी येथील काळेपडळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्रीराम चौकात गुरुवारी (दि.30) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. ताजुद्दीन हबीब पठाण (वय-53 रा. एकता कॉलनी, प्रगती शाळेजवळ, … Read more