हौसेसाठी पिस्तुल बाळगणारे डिंबळे आणि वाव्हळ पोलिसांच्या जाळ्यात
दोन गावठी पिस्तुल हस्तगत : पुणे ग्रामीणच्या स्थानिक पोलिसांनी खेड-शिवापूर येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुमारे दीड वर्षापूर्वी खून झालेल्या गुन्हेगाराकडून हौसेपोटी पिस्तुल घेऊन ते राजरोजपणे मिरविणार्या दोघे तरुण पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. खेड शिवापूर येथे आलेल्या दोघांकडून पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 गावठी पिस्तुल आणि … Read more