आवृत्ती पुणे

कारसह पती-पत्नी थेट विहिरीत, पत्नीचा मृत्यू

शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीला कार शिकवत असताना कारवरील ताबा सुटल्याने कारसह पती-पत्नी विहिरीत पडून पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. करंदी (ता. शिरुर, जि. पुणे) येथे मंगळवारी (दि. १४ डिसेंबर २०२१) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. वर्षा दिपक आदक (वय ३०, रा. … Read more

गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

दरोडा व वाहनचोरी पथक-२ची कारवाई : थेऊर फाटा येथे पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपीला थेऊर फाटा येथे सापळा रचून अटक केली. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने ही कारवाई केली.राम सिद्धेश्वर यादव (वय २९, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे … Read more

पैशांसाठी मुलींसह पती-पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा

आरोपी १२ वर्षे फरार होता : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कल्याणीनगर भागातील प्रिन्स्टन टाऊन सोसायटीत १३ आणि ९ वर्षाच्या मुलींसह पती-पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती. कुटुंबातील चार जणांचा निर्घृण खून करणाऱ्या मुख्य आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांनी हे आदेश दिले आहे. … Read more

पुण्यात नवविवाहितेची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नवविवाहित महिलेने हॉटेलच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (ता. हवेली) येथील एका हॉटेलमध्ये घडली आहे. रंगोली भास्कर वडावराव (वय ३२, रा. सर्व्हे नं.५१, धानोरी, पुणे) … Read more

सात लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा

हडपसर पोलिसांत फिर्याद : बीएसएनएलमधून बोलत असल्याचे सांगून घातला गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बीएसएनएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करीत सात लाख रुपयांची फसवणूक केली. ऑनलाइन माध्यमाद्वारे फसवणूक करणाऱ्या अज्ञातावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तपनकुमार विजयचंद्र गांगुली (वय ७२, रा. प्लॅट नं. बी-७०२, नंदिनी सोसायटी, सोलापूर रोड, मांजरी, … Read more

किरकोळ वादातून मारहाण करणारे पाचजण जेरबंद

हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल : मांजरी बुद्रुक येथील सटवाईनगरमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून मारहाण करणाऱ्या पाचजणांना अटक केली असून, चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मांजरी बुद्रुक येथील सटवाईमंदिरापुढे सटवाईनगरमध्ये ११ डिसेंबर २०२१ रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. अक्षय शंकर कोलकर (वय २४, रा. सटवाईनगर, … Read more

तृतियपंथियाच्या खुनातील आरोपींना चार तासांत केले जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी : पुणे-नगर महामार्गाजवळील शिक्रापूरमध्ये झाला होता तृतीयपंथीयाचा खून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे -नगर महामार्गाजवळील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथे रस्त्यालगत एका तृतीयपंथीयाच्या खूनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार तासात उलघडला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे-नगर महामार्गाजवळील शिक्रापूरमध्ये तृतीयपंथीयाचा खून झाला होता. आशु ऊर्फ आनिश रामानंद यादव … Read more

व्हीडिओ कॉलवर नग्न होण्यास सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोणीकंद पोलिसांनी दोघांना केली अटक : स्क्रीन शॉट, विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुणाने एका 16 वर्षाच्या मुलीला व्हिडिओ कॉल करुन तिला जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगितले. तिचे नग्न अवस्थेतील स्क्रिन शार्ट असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी … Read more

सावधान… खिसा होईल रिकामा, दंडाच्या रकमेत मोठी वाढ

परिवहन विभागाची नवी नियमावली : आता वाहन चालवताना चुकूनही नियम मोडू नका महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहन चालकांनसाठी आता नवीन दंड नियमावली लागू करण्यात येणार आहे. नव्या नियमावलीत दंडाच्या रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी भरमसाठ दंड वसुलीची तरतूद करण्यात येणार आहे. राज्यात नव्या … Read more

पुण्यात एसआरपीएफची परीक्षा भावाच्या नावावर देत होता

हडपसर पोलिसांकडून अटक : ब्ल्यु टुथद्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रविवारी झालेल्या लेखी परिक्षेत एका तरुणाने आपल्या भावाच्या जागेवर पेपर देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर त्याने ब्ल्यु टुथद्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशाल गबरुसिंग बहुरे … Read more