आवृत्ती पुणे

बाप रे… 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणासह तिघांचा मृत्यू

कंटेनरचालक फरार : मुंबई-बंगलोर महामार्गावर नवले पुलाजवळ अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील मुंबई-बंगलोर महामार्गावर नवले ब्रीज जवळ पुन्हा भीषण अपघात झाला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो वेगाने पाठीमागे गेला आणि काही वाहनांना जाऊन धडकला. नवले ब्रीज जवळ झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये चेतन सोळंकी या तरुणाचा दुर्दैवी … Read more

कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणारा जेरबंद

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : ताडीवाला रोड येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तू छोटू ओव्हाळबरोबर नाही, तर माझ्याबरोबर फिरायचे, असे सांगून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ताडीवाला रोड येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. किरण खरात (वय २६, रा. गल्ली नं.२१, प्रायव्हेट रोड, … Read more

फायरिंगची धमकी देणाऱ्यासह तिघांवर गुन्हा

फरासखाना पोलिसांत फिर्याद : कसबा पेठेतील मटण मार्केट येथे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मद्यपिला घरी जाण्यास सांगताच तुम्ही इथून निघून जा नाही तर फायरिंग करीन अशी धमकी दिली. त्यानंतर त्याच्या घरातील लोकांनी गोंधळ घातल्याने महिलेसह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. कसबा पेठेतील मटण मार्केट येथे सोमवारी (दि. … Read more

हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

स्थानिकांची उडाली तारांबळ : अग्निशमन दलाच्या जवानांमुळे टळली दुर्घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडी-माण रस्त्यावरील विद्युत डीपीवर चढून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांमुळे आत्महत्या करणा-या युवकाचा जीव वाचला आहे. त्या युवकाला उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना (सोमवारी) दुपारी 12.30 … Read more

भाईविरुद्ध कोणी बोलले तर मारून टाकू असे धमकावणाऱ्यावर गुन्हा

सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : कोयता व दांडके हातात उंचावत केला आरडाओरडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : इथल्या भाईविरुद्ध कोणी बोलले तर त्याला आम्ही मारून टाकू, असे म्हणत कोयते व दांडके हातात वर करत जोरजोरात ओरडणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. रायगडनगर (वडगाव बुद्रुक) येथील वॉशिंग सेंटरजवळ रविवारी (दि. २६ डिसेंबर २०२१) सायंकाळी सातच्या … Read more

अग्निशस्त्र बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : एक पिस्टल आणि जिवंत काडतुसे केली जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा युनिट-१ने मुसक्या आवळल्या. आरोपीकडून ६२ हजार रुपयांचे एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले. संतोष शंकर शिंदे ऊर्फ शेंडगे (वय २२, रा. गल्ली नं.४७, लुंकड शाळेजवळ, तळजाई … Read more

आर्मी भरती पेपटफुटी प्रकरणात चौघे जेरबंद

लेफ्टनंट कर्नलचा समावेश : राज्यात पेपर फुटीची मालिका सुरुच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात पेपर फुटीचे एकामागोमाग एक घोटाळे बाहेर येत आहे. टीईटी, म्हाडा आणि आरोग्य भरती परीक्षेत गैरकारभार झाल्याचे समोर आल्यानंतर आता लष्करी भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआयच्या अँटी करप्शन युनिटने चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सीबीआयने केलेल्या … Read more