आवृत्ती पुणे

विष्णू टोळीतील खंडणी मागणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागत होते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोक्कातील आरोपी विष्णू टोळीतील नंबरकारी असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देत दोन लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोघांच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विष्णू टोळीतील नंबरकारी असल्याचे सांगून ४ ते ११ डिसेंबर २०२१ दरम्यान खंडणी मागण्याच्या प्रकरणाची तक्रार … Read more

कोंढव्यातील आकृती जय डेव्हलपर्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

पैसे घेऊनही फ्लॅट न देता बनावट दस्तावेजाद्वारे पुणे महापालिकेसह ग्राहकाची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पैसे घेतल्यानंतरही फ्लॅटचा ताबा न देता बनावट कागदपत्रे तयार करुन पुणे महापालिकेला सादर करुन त्याद्वारे प्रॉपर्टी टॅक्स काढून ग्राहक आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आकृती जय डेव्हलपर्सच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ जुलै … Read more

लोणी काळभोरमधील एमआयटी कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीत राडा

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सीनिअर कडून ज्युनिअर्संना मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेजसमोर सीनिअर आणि ज्युनिअरमध्ये तुफान राडा झाला. फ्रेशर्स पार्टीत झालेल्या वादातून काही सीनिअर विद्यार्थ्यांनी दोन ज्युनिअर विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे. सीनिअर्स विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांना कडं आणि विटांनी मारहाण करुन जखमी केलं. याप्रकरणी लोणी काळभोर … Read more

पुण्यात नवविवाहितेची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नवविवाहित महिलेने हॉटेलच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (ता. हवेली) येथील एका हॉटेलमध्ये घडली आहे. रंगोली भास्कर वडावराव (वय ३२, रा. सर्व्हे नं.५१, धानोरी, पुणे) … Read more

सात लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा

हडपसर पोलिसांत फिर्याद : बीएसएनएलमधून बोलत असल्याचे सांगून घातला गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बीएसएनएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करीत सात लाख रुपयांची फसवणूक केली. ऑनलाइन माध्यमाद्वारे फसवणूक करणाऱ्या अज्ञातावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तपनकुमार विजयचंद्र गांगुली (वय ७२, रा. प्लॅट नं. बी-७०२, नंदिनी सोसायटी, सोलापूर रोड, मांजरी, … Read more

किरकोळ वादातून मारहाण करणारे पाचजण जेरबंद

हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल : मांजरी बुद्रुक येथील सटवाईनगरमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून मारहाण करणाऱ्या पाचजणांना अटक केली असून, चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मांजरी बुद्रुक येथील सटवाईमंदिरापुढे सटवाईनगरमध्ये ११ डिसेंबर २०२१ रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. अक्षय शंकर कोलकर (वय २४, रा. सटवाईनगर, … Read more

दुर्देवी ! ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार होमगार्डचा मृत्यू

अपघातानंतर ट्रकचालक फरार : निगडीतील पवळे ब्रिजवर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची धडक एका दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीवरील होमगार्डचा मृत्यू झाला. हा अपघात पिंपरी चिंचवडमधील निगडी येथील पवळे ब्रिजवर रविवारी (दि.12) सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. तेजस ओमप्रकाश लेले (वय-32 रा. माळीनगर, … Read more

तृतियपंथियाच्या खुनातील आरोपींना चार तासांत केले जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी : पुणे-नगर महामार्गाजवळील शिक्रापूरमध्ये झाला होता तृतीयपंथीयाचा खून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे -नगर महामार्गाजवळील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथे रस्त्यालगत एका तृतीयपंथीयाच्या खूनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार तासात उलघडला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे-नगर महामार्गाजवळील शिक्रापूरमध्ये तृतीयपंथीयाचा खून झाला होता. आशु ऊर्फ आनिश रामानंद यादव … Read more

व्हीडिओ कॉलवर नग्न होण्यास सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोणीकंद पोलिसांनी दोघांना केली अटक : स्क्रीन शॉट, विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुणाने एका 16 वर्षाच्या मुलीला व्हिडिओ कॉल करुन तिला जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगितले. तिचे नग्न अवस्थेतील स्क्रिन शार्ट असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी … Read more

सावधान… खिसा होईल रिकामा, दंडाच्या रकमेत मोठी वाढ

परिवहन विभागाची नवी नियमावली : आता वाहन चालवताना चुकूनही नियम मोडू नका महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहन चालकांनसाठी आता नवीन दंड नियमावली लागू करण्यात येणार आहे. नव्या नियमावलीत दंडाच्या रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी भरमसाठ दंड वसुलीची तरतूद करण्यात येणार आहे. राज्यात नव्या … Read more