पोलिसांना गुंगारा देणारा आर्थिक गुन्ह्यातील आरोपी जेरबंद
शिवाजीनगर पोलिसांची दमदार कामगिरी : कानपूर (उत्तर प्रदेश) येथून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आर्थिक गुन्ह्यातील आरोपीच्या कानपूर (उत्तर प्रदेश) येथून शिवाजीनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. शुभम दुर्गैस गौर (वय ३४) व त्याची पत्नी रंजना शुभम गौर (वय ३१, दोघे रा. किडवाईनगर, कानपूर, उत्तर … Read more