आवृत्ती पुणे

हॉटेलच्या व्यवसायातून 55 लाखांची फसवणूक

वानवडी पोलिसांत रवीअण्णा दांडेली आणि रमेश भंडारीवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भागीदारीमध्ये सुरु केलेल्या हॉटेल व्यवसायातून एकाची 55 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत वानवडी गाव येथे घडला. रवीअण्णा दांडेली (रा. … Read more

चंदन तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

पाच लाख ५९ हजारांचा मुद्देमाल केला जप्त : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चंदन तस्करी करणाऱ्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चार लाख नऊ हजार ६०० रुपये किमतीचे १०२ किलो ४०० ग्रॅम वजनाच्या ओलसर चंदनाच्या झाडाचे तुकडे व एक लाख ५० हजार किमतीची कार असा … Read more

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नियमांचे पालन करा

कविदास जांभळे : पोलीस रेझिंग डेनिमित्त लष्कर पोलिसांनी केले फळवाटप महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करून स्वतःबरोबर इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन लष्कर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) कविदास जांबळे यांनी केले. पोलीस रेझिंग डेनिमित्त लष्कर पोलीस स्टेशनचे पोलीस … Read more

सुमेरू बिल्डकॉनच्या विजय रायकर यांच्यासह तिघांविरूध्द गुन्हा

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : कंपाऊंड तोडून आणि रस्ता खोदून ऑफिस बांधले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुमेरु बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड बांधकाम कंपनीच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर विजय रवींद्र रायकर, श्रीकांत शेटे आणि गणेश पोकळे यांच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल 2020 ते 12 एप्रिल 2021 … Read more

आल्हाट टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

अपर पोलीस आयुक्तांनी दिली मंजुरी : पोलीस आयुक्तांकडून 64 वी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, हत्यार बाळगणे असे गुन्हे करणार्‍या आणि प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सतत गुन्हे करणार्‍या ऋषभ उर्फ गुड्ड्या युवराज आल्हाट (रा. आरपीएस टॉवर, साठे वस्ती, लोहगाव) याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. … Read more

वाढदिवसाच्या केक, पार्टीला फाट देत राबविले रक्तदान शिबिर

अजय भोकरे यांचा संकल्प : सुमारे ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : केक, पार्टी या पाश्चात्य संस्कृतीला फाटा देत कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेतले. या शिबिरामध्ये ७० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रुग्णांवर उपचार करताना रक्ताची मदत होईल, या भावनेतून अजय भोकरे यांनी आगळा वेगळा उपक्रम घेतल्याचे सांगितले. सुखसागर नगरमध्ये … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील एकाचा मृत्यू

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : मुंबई-बंगलोर महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकलला अज्ञात वाहनाची जोरात धडक बसून अपघात झाला त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मुंबई-बंगलोर महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील हॉटेल हरिओमसमोर हा अपघात झाला. ओंकारसिंग अभयसिंग ठाकूर (वय ३६, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव … Read more

लोहगावमध्ये पावणे नऊ लाखांच्या दागिन्यांची चोरी

विमानतळ पोलिसांत फिर्याद : वाघोली रस्त्यावर दादाची वस्ती येथे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंद घर फोडून चोरट्यांनी आठ लाख ७९ हजार ५०० रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. लोहगाव-वाघोली रस्त्यावरील दादाची वस्ती येथे ही घटना २ जानेवारी रात्री ८ ते ३ जानेवारी २०२२ सकाळी १० च्या दरम्यान घडली. आकाश खांदवे (वय २८, … Read more

कोंढव्यातील शांतीनगर सोसायटी येथून फॉर्च्युनर कारची चोरी

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : महागड्या कार चोरण्याकडे चोरट्यांचा मोर्चा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोनसाखळी-दुचाकीबरोबर महागड्या चारचाकीवर चोरट्यांनी लक्ष केले आहे. कोंढव्यातील शांतीनगर सोसायटी येथे पार्क केलेली कार चोरून नेणाऱ्या अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. आनंद शशिकांत बंब … Read more