आवृत्ती पुणे

८५ हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

चाकण पोलिस ठाण्यातील पीएसआयसह दोघांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खासगी इसमाला 85 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई चाकण पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.29) रात्री केली आहे. अटक करण्यात आलेल्या खासगी व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरुन लाच घेतल्याचे तपासात … Read more

अहमदाबाद सीपी बोलतोय असे सांगून पोलिसांना गंडविणारा जेरबंद

सामाजिक सुरक्षा विभागाची मुंबई-गोरेगाव येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मी अहमदाबाद सीपी विजयसिंग बोलतोय… असे सांगून पिस्टलची माहिती देण्याच्या बहाण्याने पोलिसांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आरोपीच्या गोरेगाव येथून मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. … Read more

पाच सराईत दोन वर्षाकरीता तडीपार

खडक पोलीस स्टेशन : 21 दिवसात कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवघ्या २१ दिवसांत रेकॉर्डवरील ०५ सराईत गुन्हेगार यांना पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातुन तडीपार करण्यात आले आहे. खडक पोलीस स्टेशन पुणेच्या गुन्हे रेकॉर्डवरील सराईत व अटल गुन्हेगार सलमान ऊर्फ छन बाबु भोले, रा. लोहीयानगर, वसिम … Read more

एकाच फ्लॅटवर आठ बँकां व फायनान्सकडून गृहकर्ज काढणाऱ्यावर गुन्हा

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : हप्ता थकल्यानंतर प्रकार उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गृहकर्ज घेतल्यानंतर काही हप्ते भरल्यावर कर्जदारांनी हप्ते भरण्याचे बंद केले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर तो होऊ शकला नाही. तेव्हा एका फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍याने ज्या फ्लॅटवर कर्ज घेतले. त्याला भेट दिली तर त्याला मोठा धक्का बसला. ज्या फ्लॅटवर त्याने गृहकर्ज … Read more

युवकाची शर्टच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

तळेगाव दाभाडेमध्ये प्रचंड खळबळ : मृत व्यक्तीच्या दंडावर हनुमानाचे चित्र महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका अनोळखी युवकाने शर्टच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथे उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हिंदमाता भुयारी मार्गाजवळील ऑक्सिजन पार्क येथे घडली आहे. पोलिसांकडून या … Read more

अपघात की घातपात! पुरूष-महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ

मुंढवा-केशवनगरमधील घटना : घराशेजारी केमिकल कॅन्ड आढळून आले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंढवा-केशवनगर येथील कुंभारवाडा येथे एका घरामध्ये एका पुरूषासह महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला असून, मुंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शरद भुजबळ (47, … Read more

ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन केला भलताच ‘प्रकार’

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तरुणाविरुद्ध गुन्हा : फुरसुंगीमधील धक्कादायक घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन राडा घालत धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.2) रात्री अकराच्या सुमारास फुरसुंगी येथे घडला आहे. याप्रकरणी तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

कोट्यवधीला गंडा घालणारे दाम्पत्य दिल्ली विमानतळावर केले जेरबंद

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२ची कारवाई : न्यायालयाने ट्रान्झिट रिमांडमध्ये पाठविले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीवर २४ टक्के वार्षिक परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२च्या दिल्ली विमानतळावर ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपी कॅनडामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होते. आरोपींना न्यायालयाने ट्रान्झिट रिमांडमध्ये पाठविले आहे.अनलेश अकिल सोमजी (वय … Read more