संयुक्त कृती समिती कळंब आगार यांच्या वतीने आज आगारात राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थीक प्रश्नाच्या पूर्ततेसाठी उपोषण

कळंब आगार

संयुक्त कृती समिती कळंब आगार यांच्या वतीने आज दिनांक 28-10-2021 रोजी आगारात राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थीक प्रश्नाच्या पूर्ततेसाठी उपोषण.

सर्व बसफेऱ्या रद्द | प्रवासी वाहतूक व्यवस्था ठप्प

परवेज मुल्ला, उस्मानाबाद: संयुक्त कृती समिती कळंब आगार यांच्या वतीने आज दिनांक 28/10/2021 रोजी आगारात राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थीक प्रश्नाच्या पूर्ततेसाठी उपोषण आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

सदरच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समस्त कर्मचारी यांनी उस्फूर्तपणे कामबंद आंदोलन करून गाड्या आगारातून बाहेर काढल्या नाहीत. आज दिवसभर अनेक पक्ष,राजकीय-सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी आगारातील उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

कळंब आगार