जेष्ठ नागरिकांच्या वतीने कळंब बस स्थानकाची स्वच्छता

जेष्ठ नागरिकांच्या वतीने कळंब बस स्थानकाची स्वच्छता

जेष्ठ नागरिकांच्या वतीने कळंब बस स्थानकाची स्वच्छता

परवेज मुल्ला, कळंब: महात्मा गांधी व लालभाहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त जेष्ठ नागरीक संघ व ज्ञानदा बहुउदेशीय मंडळ व जनस्वराज्य फाऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब बसस्थानक परीसर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.यावेळी जेष्ठ नागरिक ह.भ.प. महादेव महाराज अडसुळ, जेष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत, डी.के. कुलकर्णी, अच्युतराव माने, पि. के. कांबळे, सचिन क्षीरसागर, मोहम्मद चाऊस, गायकवाड दादा सौ. ज्योतीताई सपाटे, ज्ञानदा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष बंडुभाऊ ताटे आदी उपस्थीत होते.