पुणे

पोलीस मित्र संघटनेच्या दिनदर्शिका वाटप

पोलीस मित्र संघटनेच्या दिनदर्शिका वाटप

संजय ताटे, पिंपरी-चिंचवड: पोलीस मित्र संघटनेकडून संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.राजेंद्रजी कपोते व पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष श्री. शहाजी अंकुशराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र संघटनेच्या दिनदर्शिका वाटप चे काम करण्यात आले.

या वेळी वाकड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी श्री घाडगे साहेब यांनी पोलीस मित्रांना मार्गदर्शन केले, या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष-शहाजी अंकुशराव भोसले, संपर्क प्रमुख-दत्ता दाखले, सचिव-संजय ताटे, सचिव-पंकज गवळी, पिंपरी-चिंचवड, प्रसिद्धी प्रमुख-ओंकार दाते पाटील, युवा अध्यक्ष-सुजित खुळे.

चिंचवड संपर्क प्रमुख-सुरज कोळी, चिंचवड विधानसभा संपर्क प्रमुख-शुभम ससे, वाकड संपर्क प्रमुख-अरविंद वाघ, रावेत संपर्क प्रमुख-बिरजू जाधव, निगडी प्राधिकरण संपर्क प्रमुख-अभिषेक कुलकर्णी.

निगडी-प्रसिद्धी प्रमुख दीपाली अरसुळ, चिंचवड प्रसिद्धी प्रमुख-पूजा भंडारे, सांगवी संपर्क प्रमुख-अजित दुबे, भोसरी संपर्क प्रमुख-ऋषभ चव्हाण, काळेवाडी संपर्क प्रमुख-शशांक सिरोडे, हिंजवडी संपर्क प्रमुख-गणेश आरसूळ, मान नेरे संपर्कप्रमुख-सचिन ठाकूर, व उसेद मोमीन, सचिन माने, प्रज्वल सोनावणे, अजित माने.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button