आवृत्ती , पुणे

कौटुंबिक वादातून कसबा पेठेत गोळीबार, पती झाले जखमी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कौटुंबिक वादातून कसबा पेठेत गोळीबाराची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यात पती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अभिजित शंकर शिंगोटे (वय ३५, रा. कसबा पेठ, काळभैरवनाथ मंदिराजवळ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित शिंगोटे व त्यांच्या पत्नीमध्ये वादविवाद होत होते. आज … Read more

मंगळसूत्र हिसकावणाऱ्या महिलेला अटक

मागून आलेल्या स्कूल बसच्या चाकाखाली सापडली : सिंहगड रोडवरील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुळशीबागेत ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. ज्येष्ठ महिलेच्या हाताला हिसका देऊन पुढे जाऊन त्यांच्या सुनेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला त्यांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले. लक्ष्मी … Read more

सोलापुरात GAT व LCIF कॉन्क्लेव्ह उत्साहात संपन्न

लायन्सच्या सेवा कार्याला प्रभावी दिशा देण्यासह सदस्यवाढ : नेतृत्व विकासावर मार्गदर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-१, रिजन-१ यांच्या वतीने आयोजित GAT व LCIF कॉन्क्लेव्ह रविवार, २३ ऑगस्ट रोजी डफरीन चौकातील आयएमए हॉल येथे उत्साहात पार पडला. लायन्स क्लबच्या माध्यमातून होणाऱ्या सेवा कार्याला अधिक प्रभावी दिशा देणे, सदस्यवाढीस चालना देणे, नेतृत्वगुण … Read more

पीएमपी बसमधून पडून तरुणीचा मृत्यू

मागून आलेल्या स्कूल बसच्या चाकाखाली सापडली : सिंहगड रोडवरील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रोडवर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या पीएमपी बसमधून खाली पडल्याने मागून आलेल्या स्कूल बसच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडून एका तरुणीचा मृत्यू झाला. कांचन खड्डा (वय २५, रा. कृष्णा हॉस्टेल, गिरीनगर, खडकवासला, मूळ रा. राजस्थान) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. … Read more

वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड, महेश लुंकड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

21 जणांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान : उद्योगपती पारसमलजी लुंकड यांची प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सीटीएस लॉजिस्टिक लिमिटेडचे डायरेक्टर तथा युवा उद्योगपती महेश लुंकड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. … Read more

सायबर व्हेंचर : डिजिटल सुरक्षिततेचा जागर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डिजिटल युगात वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, नागरिक आणि समाजामध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘सायबर व्हेंचर’ या इनडोअर मास ॲक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत राबविण्यात आला. या कार्यक्रमाला एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव, महार्षी कर्वे स्त्री … Read more

जीतो ‘समीक्षा’ में पुणे का परचम, मिला ‘बेस्ट एस्टैब्लिश्ड चैप्टर’ अवॉर्ड

इंदौर में देश-दुनिया के जीतो पदाधिकारियों का महासंगम : पुणे चैप्टर के उल्लेखनीय कार्यों को मिली राष्ट्रीय स्तर पर सराहना महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो अपेक्स की ओर से इंदौर में आयोजित प्रतिष्ठित ‘समीक्षा’ कार्यक्रम में जीतो पुणे चैप्टर ने एक बार फिर अपनी सशक्त कार्यशैली और उल्लेखनीय उपलब्धियों के दम पर राष्ट्रीय स्तर … Read more

जैन सोशल ग्रुप्स फेडरेशन का 47वां स्थापना दिवस उत्साहपूर्वक

महाराष्ट्र रीजन के ५ जोन के ४२ स्थानों पर एक ही दिन रक्तदान शिविर : १,५४६ यूनिट रक्त संग्रह महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फेडरेशन (JSGIF) के 47वें स्थापना दिवस के अवसर पर महाराष्ट्र रीजन (MaRC) की ओर से आयोजित ‘महारक्तदान महायज्ञ’ को उत्स्फूर्त प्रतिसाद मिला। महाराष्ट्र के 5 जोन के … Read more

पेट्रोल पंपात भागीदारीचे आमिष दाखवून इंजिनिअरची तब्बल सव्वा दोन कोटींची फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कराड येथील पेट्रोल पंपामध्ये भागीदार करून घेण्याच्या आमिषाने एका इंजिनिअरची २ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. भूषण प्रभाकर वास्ते (वय ३५, रा. करकम, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत कात्रजमध्ये राहणाऱ्या एका … Read more