HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १ वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात केले स्थानबद्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हवेली तालुक्यातील किरकटवाडी येथील सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली असून, त्याला एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. सुरज महेंद्र नांगरे (वय २१, रा. किरकटवाडी, ता. हवेली) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : साधर्मिक सेवा संघ, जो पिछले 27 वर्षों से विभिन्न धार्मिक एवं सामाजिक उपक्रमों के माध्यम से समाज सेवा में सक्रिय है, ने वर्ष 2025-27 के लिए अपनी नई कार्यकारिणी का गठन किया है। सर्वसम्मति से श्री महेंद्र शाह को अध्यक्ष तथा श्री अशोक जैन को सचिव पद पर नियुक्त किया … Read more
राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक : मानांकनात १२० गुणांची भर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्रातील उदयोन्मुख टेबल टेनिसपटू राजवर्धन तिवारी याने अलीकडील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेला राजवर्धन राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, ताज्या कामगिरीनंतर तो आता राष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याच्या मार्गावर आहे. वडोदरा (गुजरात) … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
अलंकार पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने केली अटक : ६ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रात ५० हून अधिक घरफोड्या करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अलंकार पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले. मोहम्मद बशर नूर मोहम्मद (वय ३८, रा. साऊथ डोनिया, काडोमटोली, डोनिया, ढाका, बांगलादेश, ऊर्फ नेवानाथ विनोद कुमार, रा. व्यंकटपूर, … Read more
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील शनिवारी सकाळची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कारागृह पोलीस भरतीदरम्यान १६०० मीटर मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील मैदानावर शनिवारी सकाळी घडली. पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर पोलीस दलातील भरती प्रक्रिया … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी म.सा. की पुण्यतिथि के पावन अवसर पर “जय आनंद ग्रुप” की ओर से आचार्य आनंदऋषिजी महाराज चौक पर नमस्कार महामंत्र के जाप का श्रद्धाभाव से आयोजन किया गया। कार्यक्रम में समाज के अनेक श्रद्धालुओं ने उपस्थित होकर सामूहिक जाप के माध्यम से गुरुदेव को भावपूर्ण श्रद्धांजलि … Read more
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मंचारमधील कार्यालयात कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : इमारतीच्या बांधकामाचा अंशतः पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी ५ लाखांची लाच मागून त्यातील २ लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुन्नर, आंबेगावचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय ४६, रा. डॉ. केतकर लेन, प्रभात रोड, मूळ रा. सोनारी, ता. सिन्नर, जि. नाशिक) याला रंगेहाथ … Read more
विद्यार्थ्यांची एकाग्रता, शिक्षकांचे समर्पण आणि संस्थेचे पालकत्व : सर्वांगीण यशाचे त्रिवेणी सूत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे येथील बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (बीपीटी) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंतिम वर्षाच्या तुकडीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. संस्थेच्या … Read more