आवृत्ती पुणे

बार्शी बाजार समितीची निर्णायक लढत : ३७०७ मतदार ठरवणार ग्रामीण भागाची अर्थदिशा

सोपल–राऊत गटाची प्रतिष्ठेची लढत : नगरपरिषदेनंतर बाजार समितीत नवा सामना महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : नगरपरिषदेचा निकाल लागल्यानंतर बार्शी तालुक्याचे राजकारण आता थेट कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) निवडणुकीकडे झुकले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पायाशी असलेल्या या संस्थेची सत्ता कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत या … Read more

मंडळ अधिकार्‍याला १ लाखांची लाच घेताना अटक

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची भोरमध्ये कारवाई : माती वाहतूकीची परवाना असताना मागितली होती लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माती वाहतूकीचा परवाना घेतला असतानाही दीड लाख रुपयांची लाच मागून १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना भोर येथील मंडळ अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. रुपाली अरुण गायकवाड (वय ४०, रा. संघवी लक्ष्मी विलास, वेताळ … Read more

आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणावर MPDA कारवाई

समर्थ पोलिसांची कारवाई : सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांना कठोर संदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंदेकर टोळीचे उदात्तीकरण करणारे स्टेटस इंस्टाग्रामवर ठेवणाऱ्या समर्थ पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुंड मंथन सचिन भालेराव (वय १९, रा. भवानी पेठ, पुणे) याच्यावर पुणे पोलीस आयुक्तांनी MPDA अंतर्गत स्थानबद्ध कारवाई केली आहे. मंथन भालेराव याने इंस्टाग्राम अकाउंटवर आंदेकर टोळीचे स्टेटस … Read more

बनावट आरएमडी गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची थेऊर येथे कारवाई; दीड कोटींचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : थेऊर येथील शेतात असलेल्या एका गोदामावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून बनावट आरएमडी गुटखा व विमल गुटखा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारखान्यातून बनावट सुपारी, सुगंधित तंबाखू, थंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिंटेड पाऊच, बॉक्स व पोती असा … Read more