आवृत्ती , पुणे

दोन पोलीस हवालदार निलंबित

अनैतिक संबंध ठेवून पत्नीचा छळ : लाचखोरी करताना पकडलेला हवालदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोम्बिंग ऑपरेशनची ड्युटी असल्याचे सांगून प्रत्यक्षात पबमध्ये महिलेसोबत दारू पित बसलेला असताना पकडल्याने पत्नीचा छळ करणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच लाच घेताना पकडल्याने गुन्हा दाखल झालेल्या अशा दोन पोलीस हवालदारांना पुणे शहर पोलीस दलातून निलंबित … Read more

JBN 360 के लिए अहमदनगर एवं जलगांव में जनसंपर्क अभियान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO Pune JBN की ओर से आयोजित होने जा रहे “JBN 360” कार्यक्रम के लिए जनसंपर्क अभियान चलाया जा रहा है। यह अभियान JITO Pune Chapter के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी इंचार्ज लक्ष्मीकांत खाबिया, खजिनदार दिलीप जैन, सह-सेक्रेटरी ॲड. विशाल शिंगवी एवं सह-खजिनदार रुपेश कोठारी के … Read more

तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

मुंढव्यातील बी. टी. कवडे रोडवरील घटना : पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोकळ्या जागेत बिअर पीत बसले असताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात व तोंडावर दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. लोकेश मानसिंग टेंबरे (वय ३०, रा. घोरपडी, मूळ रा. … Read more

तरुणीचा गळा दाबून खून करून रस्त्यात टाकून दिला मृतदेह

केशवनगरमधील मध्यरात्रीची घटना : शवविच्छेदनातून प्रकार आला उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ब्युटी पार्लरचे काम करणाऱ्या तरुणीचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी गावठाण) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी रात्री सव्वा … Read more

पत्नीचे शिर धडावेगळे करून फिरणाऱ्या नराधमाला जन्मठेप

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा केला होता खून : ११ वर्षांनी झाला न्याय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचे शिर कुऱ्हाडीने धडावेगळे करून कात्रज परिसरात फिरणाऱ्या नराधम पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमीत जोशी यांनी जन्मठेप आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रामचंद्र शेहू चव्हाण (वय ६३, रा. सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. उरनूर, गुलबर्गा, … Read more

दीड लाख लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात

अटक वॉरंट टाळण्यासाठी अगोदर घेतले होते ५ लाख : पुणे शहर पोलीस दलात सलग तिसरी कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भ्रष्टाचार, हप्ते वसुलीबाबत अतिशय कठोर असणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खंडणीची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले असतानाच आणखी एका पोलीस हवालदाराला तब्बल दीड लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने … Read more

नवीटास सोलर : भारत की सौर ऊर्जा में क्रांति लाने वाली शक्तिशाली कंपनी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारत के नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र में एक नया सूरज उदित हो रहा है। ‘नवीटास सोलर’ नाम की इस प्रतिभाशाली कंपनी ने देश को ऊर्जा आत्मनिर्भरता के सपने को साकार करने में एक क्रांतिकारी भूमिका अदा करना शुरू कर दिया है। ‘मेक इन इंडिया’ और ‘आत्मनिर्भर भारत’ के राष्ट्रीय संकल्प को … Read more

नेविटास सोलर टाइटल स्पॉन्सर, JBN 360 बनेगा बिजनेस नेटवर्किंग का पावर हब

दो दिवसीय मेगा इवेंट में बिजनेस नेटवर्किंग और ग्रोथ के नए अवसर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO Pune JBN की ओर से 16 एवं 17 मई 2026 को होटल Hyatt Regency Pune में “JBN 360” का भव्य दो दिवसीय कार्यक्रम आयोजित होने जा रहा है। यह आयोजन जीतो पुणे चैप्टर के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़, … Read more