प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
हुंड्यासाठी फ्लॅट, कार, ४० लाखांचा तगादा : विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एमपीएससीचा अभ्यास करताना झालेल्या मैत्रीतून लग्न केले असताना, पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या पतीने हुंड्यात ४० लाख रुपये, चारचाकी गाडी आणि फ्लॅटची मागणी करून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. तसेच, मारहाण करून शिवीगाळ करत शस्त्राचा … Read more