आवृत्ती पुणे

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणारी कात्रजची कन्या मनस्वी ठोंबरे

सहा वर्षांच्या वयात ५३ तास स्केटिंगची अविश्वसनीय कामगिरी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कात्रज गावातील रहिवासी मनस्वी उमेश ठोंबरे हिने दिनांक २४ ते २७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान कर्नाटकातील बेळगाव येथे शिवगंगा स्केटिंग रिंगवर आयोजित स्केटिंग स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मनस्वीने वयाच्या केवळ सहाव्या वर्षी तब्बल ५३ तास अखंड स्केटिंग … Read more

बंडू आंदेकरच्या तीनही गुंड मुलांची पोलिसांनी काढली धिंड

घरझडतीच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्तात नाना पेठ, गणेश पेठेत पायी काढली वरात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडू आंदेकर टोळीतील त्याच्या तीन गुंड मुलांची पोलिसांनी त्यांच्या घराच्या परिसरात धिंड काढली. आंदेकर टोळीचा दरारा कमी करण्यासाठी, घरझडतीच्या निमित्ताने पोलिसांनी या गुंडांना परिसरातून फिरविले. कृष्णराज ऊर्फ कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांची पोलीस कोठडी मिळाली आहे. … Read more

१७१ नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत

परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून झाले होते गहाळ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून हरविलेले १७१ मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. हडपसर येथील मांजरी रोडवरील नेताजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. परिमंडळ ५ … Read more

अनैतिक संबंधावरून चुलत भावाचा गळा चिरून खून

गुजरवाडीत पोत्यात मृतदेह टाकून पळालेल्या भावाला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ते दोघेही झारखंडचे रहिवासी असून पुण्यात कामानिमित्त आलेले. गावाकडे पत्नीशी संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने आपल्या चुलत भावाचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला आणि मृतदेह पोत्यात भरून गुजरवाडीच्या डोंगरावर टाकून दिला होता. ‘मिसिंग’ तपास करताना भारती विद्यापीठ पोलिसांनी ३६ … Read more

१२९ व्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते उद्घाटन

मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : प्रा. डॉ. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : १२९ वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती … Read more