प्राचार्यांकडून खंडणी उकळणारे तिघे पोलीस निलंबित
पीएसआय अजित बडे, रीलस्टार सोनाली हिंगे, सुदाम तायडे यांचा समावेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अल्पवयीन विद्यार्थिनीला हाताशी धरून प्राचार्यांना पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून बदनामी करण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक, रीलस्टार आणि पोलीस अंमलदारांसह तिघांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे (वय ३५, रा. त्रिमूर्ती अपार्टमेंट, … Read more