आवृत्ती , पुणे

चातुर्मास के प्रथम दिन नारी शक्ति का हुआ सम्मान

प्रतिभावान महिलाओं के सम्मान समारोह में उपलब्धियों को मिला प्रोत्साहन महाराष्ट्र जैन वा पुणे : श्री आदिनाथ स्थानकवासी जैन भवन में चातुर्मास के प्रथम दिन पर्युषण पर्व के पावन अवसर पर नारी शक्ति एवं प्रतिभा के सम्मान को समर्पित नारी सम्मान समारोह का आयोजन भक्तिभाव एवं उत्साहपूर्ण वातावरण में किया गया। उपप्रवर्तिनी महासाध्वी चंद्रकलाजी म. … Read more

लिओ लायन्स क्लबतर्फे साधना कन्या प्रशालेत दंत तपासणी

विद्यार्थिनींना दातांच्या स्वच्छतेचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : लिओ लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन यूथ व साधना कन्या प्रशाला, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थिनींसाठी दंत तपासणी व दंत आरोग्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींची दंत तपासणी करून दातांची योग्य निगा व मौखिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी … Read more

कुराश खेळाच्या दीड हजार बनावट प्रमाणपत्रांचे वाटप

७१ खेळाडूंनी पटकावली खेळाडू आरक्षणातून नोकरी : बोगस प्रमाणपत्र रॅकेटची राज्यभर व्याप्ती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्पर्धा आयोजित न करता, प्रत्येकी ३ ते ५ लाख रुपये घेऊन राज्यभरात कुराश खेळाची बनावट प्रमाणपत्रे वाटण्यात आली. या प्रमाणपत्रांचा गैरफायदा घेऊन तब्बल ७१ बनावट खेळाडूंनी शासकीय नोकरी पटकावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पुणे शहर पोलीस दलाच्या … Read more

रिक्षा प्रवासात वृद्धाचे दागिने चोरणारे चोरटे जेरबंद

समर्थ पोलिसांची कामगिरी : १५ लाखांचे दागिने तिघा चोरट्यांकडून हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर रिक्षामधून प्रवास करीत असताना सहप्रवासी असल्याचे भासवून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेणाऱ्या तिघा चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. शाकीर जाकीर तेली (वय २९, रा. संतोषनगर, कात्रज) व त्याचे साथीदार मोसीन खान नूर खान (वय ३१, रा. एमएनपी कर्मचारी … Read more

सहायक पोलीस निरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना अटक

फसवणुकीच्या गुन्ह्यात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मागितली लाच : मुलाच्या अटकपूर्व जामिनासाठी २ लाखांची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला सापळा रचून रंगेहाथ पकडले. कृष्णा जनार्दन बाबर (वय ४५, रा. क्वीन … Read more

पुणे मार्केट यार्ड में ‘पारस चौविहार हाउस 2026’ का शुभारंभ

धार्मिक आस्था और सेवाभाव का अनूठा संगम : लगातार 16वें वर्ष जैन समाज के लिए सेवा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन धर्म की धार्मिक परंपराओं में चौविहार का विशेष महत्व है। जैन समाज की इसी धार्मिक भावना एवं सेवाभाव को ध्यान में रखते हुए पुणे मार्केट यार्ड स्थित वखार मंडल के गोदाम में ‘पारस … Read more

मोबाईल चोरणारे दोघे चोरटे गजाआड

मुंढवा पोलिसांची कामगिरी : २ लाख २७ हजारांचे १४ मोबाईल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गर्दीत नागरिकांकडील मोबाईल संच चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २७ हजार रुपयांचे १४ मोबाईल जप्त करण्यात आले. प्रणित नरेंद्र जाधव (वय २०, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), राहुल सुरेश सहाणी (वय २२, रा. थिटे वस्ती, … Read more

हर्बल घटकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

यकृतविकारांसाठी सौरभ वाघमारे यांचे अभिनव संशोधन : भारतीय पेटंट कार्यालयाकडून पेटंट मंजूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : यकृताच्या आजारांसाठी नैसर्गिक जैवसक्रिय घटकांचा अधिक प्रभावीपणे उपयोग करण्याच्या उद्देशाने संशोधक सौरभ संजय वाघमारे यांनी आधुनिक औषध वितरण तंत्रज्ञानावर आधारित अभिनव संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंट कार्यालयाकडून पेटंट मंजूर झाले आहे. Rutin आणि Phyllanthin या … Read more

कोंढव्यात तरुणावर गोळीबार

पूर्ववैमनस्यातून कृत्य : डाव्या पायाच्या पोटरीतून गोळी गेली आरपार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वैमनस्यातून तरुणावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. गोळीबारात तरुण जखमी झाला असून, या प्रकरणी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ अनिल त्रिबंके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. … Read more