आवृत्ती , पुणे

उत्तर सोलापूर निवासी नायब तहसीलदार लाच घेताना अटक

मंडळ अधिकाऱ्यांचा पगार काढण्यासाठी मागितली होती ६० हजारांची लाच : ४० हजार घेताना अडकले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तलाठी म्हणून काम करत असताना त्यांना एप्रिल २०२५ मध्ये मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. मात्र, तेव्हापासून त्यांचा पगार काढला जात नव्हता. हा पगार काढण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागून ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक … Read more

येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला

दोघांनी डोक्यात दगडी फरशी घालून केला खुनाचा प्रयत्न, गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीवर दोघा सहआरोपींनी दगडी फरशीने हल्ला करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशाल नागनाथ कांबळे (वय २८, … Read more

नवनाथ यादव यांची महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील आष्टा येथील नवनाथ यादव यांची महाराष्ट्र राज्य रक्षक संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य रक्षक संघाच्या माध्यमातून कार्यरत असलेली महाराष्ट्र पोलीस मित्र समिती ही गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभर … Read more

देशी बनावटीच्या पिस्टलसह रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

पर्वती पोलिसांची बागुल उद्यानाजवळ पहाटेच्या सुमारास कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शरीराविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी जेरबंद करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. भिमराव नरसप्पा मानपाडे (वय २४, रा. साईनगर, गुलाबनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांनी … Read more