आवृत्ती , पुणे

“Aakriya Bazaar Exhibition 2025” का भव्य आयोजन

सादड़ी संघ, पुणे की पहल : 38 वर्षों की परंपरा, युवाओं व उद्यमियों को मंच महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : समाज की रचनात्मकता और व्यवसायिक ऊर्जा को एक मंच पर लाने का अनूठा प्रयास करते हुए सादड़ी संघ, पुणे द्वारा “Aakriya Bazaar Exhibition 2025” का आयोजन रविवार, 14 सितम्बर 2025 को किया जा रहा है। … Read more

परिवर्तन चातुर्मास 2025 : संवसरी महापर्व के प्रथम दिन लाभार्थियों का सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत आयोजित संवसरी महापर्व के प्रथम दिन एक भव्य सन्मान समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर 2025 के लाभार्थी सुरेंद्र संचेती, नेमीचंद भंडारी, रवींद्र दुगड एवं श्री नितीन कोचर का परिवर्तन चातुर्मास समिति एवं आदिनाथ जैन श्रावक संघ की ओर से विशेष सन्मान किया … Read more

भुम-परांडा येथील भाजप संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : भुम-परांडा येथील भाजप संपर्क कार्यालयात नुकतीच जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास भूम-परांडा-वाशी विधानसभा प्रमुख तसेच वाशी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, जिल्हा चिटणीस अंगद मुरूमकर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे, अल्पसंख्याक आघाडी भाजप सरचिटणीस आदम शेख व कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहन … Read more

गहाळ झालेले महागडे १२ मोबाईल हस्तगत

हरवलेले व चोरीला गेलेले ८ लाखांचे मोबाईल समर्थ पोलिसांनी परत मिळविले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेले तसेच सायबर गुन्ह्यात चोरीला गेलेले मोबाईल परत मिळविण्यात समर्थ पोलिसांना यश आले आहे. तब्बल ८ लाख रुपये किंमतीचे असे १२ महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत करून तक्रारदारांना परत केले. पुणे शहर व परिसरात गर्दीच्या ठिकाणांहून … Read more

लोणी काळभोर, कोंढवा, वानवडीतील १० गुन्हेगार तडीपार

कोंढवा, वानवडीतील दोन टोळ्यांतील ७ गुन्हेगारांचा समावेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शस्त्रांचा धाक दाखवून दहशत पसरवणे, दरोडे टाकणे, पिस्तुल बाळगणे, गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोणी काळभोर, कोंढवा आणि वानवडी परिसरातील १० गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या आदेशाने करण्यात … Read more

दूसरों का दुःख जानिए : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जो दूसरों का दुःख समझ नहीं सकता, दुःख सुन नहीं सकता या सुनने का प्रयास भी नहीं करता, वह ईश्वर का वरदान भी समझ नहीं पाएगा। दूसरों का दुःख जानने और समझने का प्रयास कीजिए। उनके दुःख का कारण क्या है, यह जानने की कोशिश कीजिए। उनके दुःख का निवारण … Read more

सिक्युरिटी गार्डचे हात बांधून ७ लाखांची रोकड चोरी

वाकडेवाडी येथील ब्राम्हा मोटर्स रॉयल एनफिल्ड शोरुममध्ये धाडसी घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाकडेवाडी येथील ब्राम्हा मोटर्स रॉयल एनफिल्ड शोरुममध्ये सिक्युरिटी गार्डला कटरचा धाक दाखवून, त्याचे दोन्ही हात नायलॉनच्या पट्टीने बांधून, तब्बल ७ लाख ११ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धाडसी घटना उघडकीस आली आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी पहाटे पावणे तीन वाजता … Read more

ताम्हिणी घाटात २४ तासांत विक्रमी ५७५ मिमी पाऊस

मुंबईसह कोकणात अतिवृष्टी : पुण्यात ६० मिमी पावसाची नोंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण अशी नोंद झालेल्या ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासांत विक्रमी ५७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २५ जुलै २०२४ रोजी येथे ५५६ मिमी पाऊस पडला होता. हवामान विभागानुसार, २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला … Read more

बनावट सोनसाखळ्या गहाण ठेवून सराफांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

बनावट पावत्या व आधार कार्ड वापरून घालत होते गंडा : युनिट ६ ची मोठी कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : होलमार्कची चिन्हे असलेली बनावट सोनसाखळी व ब्रेसलेट हे खरे असल्याचे भासवून सराफांकडे गहाण ठेवून पैसे उकळणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. राहुल संजय गोरे (वय ३०, रा. ओम अपार्टमेंट, मोहननगर, … Read more