लायन्स क्लब पूना गणेशखिंडचा पदग्रहण सोहळा उत्साहात
रॅडिसन हॉटेल, गोवा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला पदस्थापना समारंभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रॅडिसन हॉटेल, गोवा येथे लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडच्या लायन वर्ष 2026-27 च्या नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाच्या पदस्थापना समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले. उत्साह, सन्मान आणि सेवाभावाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. समारंभात लायन विकास अग्रवाल यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची … Read more