सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाची केली १९ लाखांची फसवणूक
डिजिटल अॅरेस्टची दाखवली भीती : डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बँक खात्यातून दहशतवादी कारवायांसाठी पैसे पाठविण्यात आल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक चिंचवड … Read more