अर्हम् फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांना ‘कौशल्य पुरस्कार’ प्रदान
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल : नाशिक येथे सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अर्हम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांना प्रतिष्ठेचा ‘कौशल्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. नाशिक येथे आयोजित भव्य समारंभात त्यांचा हा सन्मान करण्यात आला. जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक आयोजित तसेच प. पू. श्री … Read more