आवृत्ती , पुणे

पुणे के छात्रों को 60+ अंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयों से सीधे जुड़ने का अवसर

नि:शुल्क Global Education Fair में प्रवेश : स्कॉलरशिप और विदेश में करियर के अवसरों पर मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विदेश में उच्च शिक्षा प्राप्त करने की इच्छा रखने वाले छात्रों को 60 से अधिक अंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयों के प्रतिनिधियों से सीधे बातचीत करने का अवसर मिलेगा। Study Smart द्वारा आयोजित Global Education Fair 2026 … Read more

ओडिशा में नीव लोढ़ा का शानदार प्रदर्शन, ओपन नेशनल रैंकिंग चैंपियनशिप में कांस्य पदक

इनलाइन फ्रीस्टाइल स्पीड स्लैलम में उत्कृष्ट प्रदर्शन कर बने राष्ट्रीय पदक विजेता पुणे : द बिशप्स स्कूल, कैंप, पुणे के कक्षा 6 के प्रतिभाशाली युवा छात्र एवं खिलाड़ी नीव लोढ़ा ने ओडिशा में आयोजित ओपन नेशनल रैंकिंग चैंपियनशिप-2026 में शानदार प्रदर्शन करते हुए स्पीड स्लैलम स्पर्धा में कांस्य पदक हासिल किया। इस उपलब्धि के साथ … Read more

गांजा तस्करीतील मुख्य सूत्रधार गजाआड

चार गुन्ह्यांत ६ महिन्यांपासून होता वाँटेड : भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात दररोज होत असलेल्या गांजा विक्रीच्या तस्करीतील मुख्य सूत्रधार, तसेच यापूर्वी दाखल असलेल्या ४ गुन्ह्यांतील वाँटेड तस्कर गेल्या ६ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. या तस्कराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. अजय पोपटराव पाडूळे (वय ३०, रा. नवी … Read more

रेल्वे पोलीस अंमलदारावर टोळक्याचा चाकू हल्ला

आईला दारू, गांजा पितो, असे सांगितल्याचा संशय : बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विकीच्या आईला तो दारू व गांजा पितो, असे सांगितल्याच्या संशयावरून चौघांनी रेल्वे पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या गळ्यावर, छातीवर वार करून गंभीर जखमी केले आहे. पोलीस अंमलदार अक्षय महादेव बोबांळे (वय २८, रा. पुना गेस्ट हाऊस, बुधवार … Read more

तांब्याच्या तारा चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून चोरी : ८ गुन्हे उघडकीस, १२ लाख ७३ हजारांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरालगतच्या ग्रामीण भागातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने जेरबंद केले. या टोळीतील तिघांना पकडून पोलिसांनी ६ गुन्हे उघडकीस आणून १२ लाख ७३ हजार रुपयांचा … Read more

केतन अगरवाल खून प्रकरणी चेतनच्या मित्राला अटक

खुनाचा कट रचण्यात सहभागी : माहिती लपवून ठेवल्याचा आरोप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उद्योजक केतन अगरवाल यांच्या खुनाच्या कटामध्ये सहभागी असल्याचे पुरावे हाती लागल्याने चेतन चौधरी याचा मित्र रितेश हांगे याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी … Read more

बार्शी शहर पोलिसांची दमदार कारवाई, कॉपर वायर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

तीन आरोपी अटकेत : पिकअपसह ६ लाख ९७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, चौथा आरोपी फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील परांडा चौक परिसरातील वाइंडिंग वर्कशॉपच्या गोदामातून लाखो रुपयांची कॉपर वायर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बार्शी शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेली संपूर्ण कॉपर वायर, … Read more

रिजन वन गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

१७ गुणवंत शिक्षकांचा ‘प्रिती रंजन गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल प्रांत ३२३४ डी १, रिजन १ यांच्या वतीने आयोजित ‘प्रिती रंजन रिजन १ गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभ’ शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिवस्मारक, शिंदे चौक, नवी पेठ, सोलापूर येथे उत्साहात संपन्न झाला. रिजन चेअरमन ला. डॉ. … Read more

प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलवर गुन्हा दाखल

परवानगी नाकारली असताना केला कार्यक्रम : मंडळाचे अध्यक्ष, आयोजकावरही बिबवेवाडी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दहीहंडी कार्यक्रमात कार्यक्रम सादर करताना अश्लील नृत्य सादर होऊ नये, यासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. या आदेशानुसार प्रमाणपत्र सादर न केल्याने मंडळाला कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. असे असताना … Read more