HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक कमल कृष्ण कश्यप (के. के. कश्यप) यांचे सोमवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कश्यप यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी १ वाजता येरवडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. … Read more
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे श्रमदान : विविध विभागांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर ( सोलापूर) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या ‘नमोमी चंद्रभागा’ अभियानांतर्गत चंद्रभागा नदीच्या वाळवंटात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इतापे, … Read more
जमिनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष : सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जमिनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून जमिनीचे खरेदीखत करून न देता फसवणूक करणाऱ्या श्री डेव्हलपर्स कंपनीच्या संचालकांवर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुलक्षणा प्रमोद भोसले (वय ५०, रा. कंट्रीवुड सोसायटी, टिळेकरनगर, कोंढवा), राजेश … Read more
देशभर के जैन समाज में शोक की लहर, अंतिम दर्शन के लिए उमड़ रहे हैं हजारों श्रद्धालु महाराष्ट्र जैन वार्ता भूम (धाराशिव) : महाराष्ट्र के धाराशिव जिले के भूम तहसील स्थित पवित्र दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी में परम पूज्य 108 आचार्य श्री सन्मतिसागरजी महाराज के परम प्रभावक शिष्य एवं उत्तराधिकारी, क्षपकराज परम पूज्य 108 आचार्य … Read more
सदर बझार पोलिसांची धडाकेबाज कारवाई : पाच गुन्ह्यांची उकल, ₹ ४५,५०० चा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासांत उघडकीस आणत दोन … Read more
चंद्रभागा वाळवंटासाठी ५० स्वतंत्र सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती : वारीपूर्वी तीन दिवस उजनीचे पाणी चंद्रभागेत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर (सोलापूर) : आषाढी वारी २०२६च्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकरी-भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे.‘स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारी, आनंदी वारी’ या संकल्पनेअंतर्गत चंद्रभागा नदीपात्र व वाळवंटाची विशेष स्वच्छता … Read more
सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या १३० विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक व आध्यात्मिक अभ्यासदौरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह संस्कारक्षम आणि मूल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या सुमारे १३० विद्यार्थ्यांनी ‘अभय प्रभावना’ या सुप्रसिद्ध संग्रहालयाला भेट देत भारताचा समृद्ध सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा प्रत्यक्ष अनुभवला. सूर्यदत्त शिक्षण संस्थेच्या वतीने या विशेष शैक्षणिक … Read more
चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पाऊस : पुण्यात पावसाची शतकी खेळी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संपूर्ण जून महिन्यात पावसाने ओढ लावली होती. ही सर्व कसर जुलै महिन्यात भरून काढण्याचा निर्धार पावसाने केल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाने शतकी खेळी केली, तर चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी … Read more
पुणे – मुंबई दरम्यान रस्ते, रेल्वे वाहतूक बंद : मिसिंग लिंकमध्ये पाणीचपाणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरघाटातील मिसिंग लिंकजवळ दरड कोसळली. तसेच रेल्वे मार्गावरील मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने पुणे – मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेने पुणे – मुंबई दरम्यानच्या १६ रेल्वेगाड्या रद्द केल्या असून ६ … Read more