आवृत्ती , पुणे

शेतकरी कर्जमुक्तीसाठी नैसर्गिक शेती अभियान ठरत आहे मैलाचा दगड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासन शेती आणि शेतकरी यांच्या हिताच्या अनेक योजना राबवत आहे. दुष्काळ, अनियमित पाऊस, गारपीट, अतिवृष्टी आदी नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याबरोबरच त्यांना शेतीच्या कामांसाठी नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ नुकतीच जाहीर केली आहे. ही कर्जमुक्ती योजना दिलासादायक ठरत … Read more

डॉक्टर्स डे निमित्त ‘बार्शी आरोग्यदूत गौरव २०२६’ मध्ये १६ मान्यवर डॉक्टरांचा गौरव

लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथ यांच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त ‘बार्शी आरोग्यदूत गौरव २०२६’ सन्मान सोहळा श्री रामभाई शाह रक्तपेढी, बार्शी येथील सभागृहात उत्साहात पार पडला. समाजाच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव करणे आणि … Read more

बळीराजाला मोठा दिलासा : शेतीकामासाठी रॉयल्टी रद्द

माती, मुरूम वाहतुकीवर कारवाई नाही : त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, स्वतःच्या शेतीच्या विकासासाठी, विहीर, गोठा, शेतघर किंवा शेतीसंबंधित अन्य कामांसाठी लागणाऱ्या माती, गाळ आणि मुरूमासारख्या गौण खनिजांवरील स्वामित्वधन (रॉयल्टी) पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. तसेच, स्वतःच्या वापरासाठी माती … Read more

‘सिंहगड’चे संस्थापक मारुती नवले यांच्यावर गुन्हा दाखल

सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या शिक्षकांचे पगार न देता फसवणूक : जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या २७ शिक्षकांना गेली सहा वर्षे पगार न देता तब्बल ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच पगार मागितल्यास कामावरून काढून टाकण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संस्थापक मारुती नवले व इतरांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी … Read more

आचार्य श्री 108 वर्धमानसागरजी महाराज की यम-सल्लेखना का 11वां दिन

सिद्धक्षेत्र कुंथलगिरी में उमड़ रही श्रद्धा, तप और समता की दिव्य साधना के दर्शन हेतु देशभर से पहुंच रहे श्रद्धालु महाराष्ट्र जैन वार्ता कुंथलगिरी (धाराशिव) : महाराष्ट्र के धाराशिव जिले की भूम तहसील स्थित प्राचीन एवं पावन दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी इन दिनों श्रद्धा, भक्ति और आध्यात्मिक भावनाओं का केंद्र बना हुआ है। यहां विराजमान … Read more

महाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा

लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेत : शासनाचे स्पष्ट आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होईपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी पात्र थकीत पीककर्जाच्या रकमेवर कोणत्याही प्रकारचे … Read more

पोलिसांनीच ई सिगारेट, हुक्का फ्लेवर मागविला ऑनलाईन

विमानतळ पोलिसांनी मोहम्मदवाडी येथून दोघांना अटक करुन जप्त केला दीड लाखांचा माल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईनद्वारे बेकायदेशीरपणे प्रतिबंधित ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची विक्री होत असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. मात्र, ही विक्री नेमकी कोण करत आहे, याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी बनावट ग्राहक बनून ऑनलाईन ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची ऑर्डर दिली. … Read more

शुश्रूषा करणाऱ्या चार महिलांमधून चोर महिलेला अटक

वृद्ध महिलेच्या हातात बनावट बांगड्या घालून सोन्याच्या बांगड्या नेल्या होत्या चोरुन : विमानतळ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ८० वर्षीय वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी त्यांनी चार महिलांना कामावर ठेवले होते. सुरुवातीला आईच्या हातातील चार बांगड्यांपैकी एक बांगडी चोरीला गेली. काही दिवसांनी आईच्या हातातील उर्वरित तीन सोन्याच्या बांगड्या वेगळ्या असल्याचा संशय आला. खात्री केल्यावर … Read more

गोळीबार करणारे बाळासाहेब चांदेरे पोलिसांच्या ताब्यात

जमिनीच्या वादातून मध्यरात्रीचा प्रकार : बावधन पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जमिनीच्या वादातून शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. सूस-नांदेड रोड परिसरात मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. बावधन पोलिसांनी बाळासाहेब चांदेरे आणि त्यांचा साथीदार संदेश माने यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील पिस्तूल … Read more