प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्यदत्तचे ६५ समाजोपयोगी उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या शनिवार (दि. २७ जून) रोजी साजऱ्या होत असलेल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजतर्फे “६५ वर्षे – ६५ समाजोपयोगी उपक्रम” या विशेष समाजकल्याण अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. समाजाला काहीतरी भरीव परत देण्याच्या भावनेतून … Read more