पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय दिना पाटील यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेने तीव्र शब्दांत निषेध केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिलेल्या धमकीची दखल घेऊन संजय दिना पाटील यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी एस. … Read more