अखिल भारतीय गुगळे- गुगलिया परिवाराचे शानदार स्नेहसंमेलन
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : राष्ट्रसंत प. पू. आचार्य सम्राट आनंदऋषीजी म. सा. च्या पवित्र जन्मभूमी शिराळ-चिचोंडी, ता.पाथर्डी येथे अखिल भारतीय गुगळे-गुगलिया परिवाराचे शानदार संमेलन संपन्न झाले. ७५०-८०० लोकांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हे एक ऐतिहासिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या संमेलनात सहभागी होण्यासाठी हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर, वापी, पुणे, नासिक, अहमदनगर, संभाजीनगर, बीड … Read more