आवृत्ती , पुणे

गंगाधाम परिसर में भव्य कलश शोभा यात्रा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री रामलला प्राणप्रतीष्ठा की पावन पुनीत बेला पर गंगाधाम बिबवेवाड़ी परिसर की सोसायटी के राम भक्तो द्वारा भव्य कलश शोभा यात्रा का आयोजन पूरे ठाट बाट के साथ संपन्न हुआ । शोभायात्रा की शुरुवात- वर्धमानपुरा सोसायटी से सुबह ठीक 8 बजे शंखनाद के साथ हुई। गंगाधाम परिसर … Read more

विमल कांतीलालजी मुनोत प्री प्रायमरी स्कूलचे नामकरण संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सिद्धालम ट्रस्ट वाघोली येथील प्री प्रायमरी स्कूलचे संथाराधारी “विमल कांतीलाल मुनोत प्री प्रायमरी स्कूल” असे नामकरण संपन्न झाले. मुनोत परिवारातर्फे कांतीलालजी यांची पत्नी व उद्योजक राजेंद्र मुनोत यांच्या मातोश्री विमलबाई मुनोत त्यांच्या स्मृतीनिमित्त परिवाराने सिद्धालम ट्रस्ट येथे प्री प्रायमरी स्कूल सुरू करून विमलाबाईंच्या स्मृती जपल्या. हा कार्यक्रम … Read more

मानवसेवेचा कृतीशील वस्तूपाठ म्हणजे एच. व्ही. देसाई हॉस्पिटल

चंद्रकांत दळवी, माजी आयुक्त आणि चेअरमन, रयत शिक्षण संस्था महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : एच. व्ही. देसाई हॉस्पिटल हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या कर्माच्या आदर्शावर चालणारे उत्तम उदाहरण असून मानवसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचा कृतीशिल वस्तूपाठ एच. व्ही. देसाई हॉस्पिटलने घालून दिल्याचे कौतुकोद्गार माजी आयुक्त आणि रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान … Read more

आनंद दरबार येथे प्रभू रामचंद्रांच्या महाआरती चे आयोजन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: कात्रज येथील आनंद दरबार मध्ये अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लकी ड्रॉ द्वारे नाव काढून सामन्याना या आरती चा मान मिळाला. आरती दरम्यान प.पु. आभाश्रीजी म.सा. आदी ठाणा यांनी प्रभू रामचंद्र विषयी व्याख्यान दिले. या आरतीसाठी सिनियर पी. आय दशरथ पाटील, संदीप … Read more

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापने निमित्त भूम शहरात भव्य शोभायात्रा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : अयोध्या रामजन्मभूमी येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना होत आहे. या आनंद उत्सवाच्या निमित्ताने भूम शहरात भव्य अशी शोभायात्रा काढून श्रीराम प्रभूंचा जयघोष केला . या निमित्ताने ग्रामीण भागातील गावागावात वाड्यावर व भूम शहरातील घरोघरी मंगल अक्षदा वाटप केल्या आहेत . याशिवाय 21 जानेवारी 2024 रोजी शहराच्या प्रमुख … Read more

डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते उरुसाला सुरुवात

मुस्लिम बांधवानी केले स्वागत महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : परांडा शहरासह तालुक्यातील मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘हजरत ख्वाजा बदरुद्दीन चिस्ती शहीद रहेमतुल्ला आले’ यांच्या मोठ्या उत्साहात सुरू होत असलेल्या ७०४ व्या उरुसाची परंपरे नुसार होत असलेली सुरुवात डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते करण्यात आली.डॉ.राहुल घुले यांच्या हस्ते दर्गाहचे मुजावर युनुस आलम सिद्दीकी … Read more

शेतकऱ्यांच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी आणणार : तानाजी सावंत

१५६ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी लवकरच आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले. शहरासह तालुक्यात पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते १५६ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शहरातील … Read more

२ महिन्यांपासून फरार गुन्हेगाराला केले जेरबंद

मुंढवा पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे:- खूनाचा प्रयत्न करुन गेल्या २ महिन्यांपासून फरार असलेल्या अनुप ढगे या गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले आहे. मुंढवा पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.अनुप ढगे (वय २३ वर्षे, रा. झेड कॉर्नरजवळ, केशवनगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.मुंढवा पोलीस स्टेशन कडीलदाखल गुन्हयातील आरोपी अनुप ढगे हा गुन्हा दाखल … Read more

रोहन गायकवाडवर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे:- विमानतळ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या रोहन गायकवाड गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. रोहन गायकवाड, (वय २५ वर्ष, रा. स.नं. २४७, फाळके चौकाजवळ, कलवड वस्ती, लोहगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे १ वर्षाकरीता … Read more

लाखो रुपयांचे मॅफेड्रॉन केले जप्त

पुणे स्टेशनमध्ये करत होते विक्री, अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेने केली कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे स्टेशन परिसरात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीकडून १,६९,६०० रुपये किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर हा अंमली पदार्थ केला जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. शेबाज … Read more