आवृत्ती , पुणे

वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यास केले जेरबंद

हडपसर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळक्यास जेरबंद करण्यात हडपसर पोलीसांना यश आले आहे. अनिकेत पाटोळे (वय २३ वर्ष) आदित्य पाटोळे (वय २१ वर्ष) लखन मोहीते (वय १९ वर्ष) तुषार मोहीते (वय १८ वर्ष) हसनील सेनेगो (वय १९ वर्ष) गौरव झाटे (वय १९ वर्ष) पंकज … Read more

सराईत गुन्हेगाराकडुन ७ पिस्टल व २४ काडतुसे जप्त

कोंढवा पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सराईत गुन्हेगाराकडुन ७ अवैध पिस्टल व २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. कोंढवा पोलीस ठाणे तपासपथकाने ही दमदार कामगिरी केली आहे. संदेश, उर्फ संजय जाधव, (वय ३२ वर्षे, रा. गोकुळ हौसींग सोसायटी, आंगणवाडी चौक शेजारी मोरे वस्ती चिखली) शिवाजी उर्फ शिवा … Read more

मोबाईल व बॅटरी चोरणाऱ्या चोरटयास केले जेरबंद

स्वारगेट पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मोबाईल व बॅटरी चोरी करणाऱ्या चोरटयास जेरबंद करण्यात स्वारगेट पोलीसांना यश आले आहे. ज्ञानेश्वर रामटेके( वय २१ वर्षे रा. डॉल्फिन चौक अप्पर) व एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दाखल गुन्हयातील त्यांनी चोरी केलेली बॅटरी, गुन्हयात वापरलेले वाहन व पुणे शहर … Read more

दहशत माजविणाऱ्या विनायक गायकवाडवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सहकारनगर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या विनायक गायकवाड या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. विनायक गायकवाड,(वय २२ वर्षे, रा. म्हसोबा मंदिराजवळ, तळजाईमाता वसाहत, पदमावती) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश … Read more

मॅरेथॉन स्पर्धेत मुलींची संख्या अधिक असल्याचा आनंद : जान्हवी धारीवाल बालन

कुठल्याही क्षेत्रात मुली मागे राहिलेल्या नाहीत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या धावपटूंमध्ये ग्रामीण भागातील मुलींची संख्या मोठ्याप्रमाणात पाहायला मिळाले याचाच खूप मोठा आनंद आहे असे मत आर. एम. डी. फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा माणिकचंद ऑक्सिरिचच्या व्यवस्थापकीय संचालिका जान्हवी धारीवाल बालन यांनी रांजणगाव गणपती येथे आर. एम. डी. फाऊंडेशन द्वारा … Read more

दिव्यांग, सामान्य आणि दुर्गम भागातील मुलांसाठी ‘सूर्यदत्त’तर्फे आयोजित

‘जल्लोष २०२३’वर चौदा विश्वविक्रमांची मोहोर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या वतीने दिव्यांग सामान्य आणि दुर्गम भागातील मुलांसाठी आयोजित ‘जल्लोष २०२३’ (ट्रिओ सेलेब फेस्ट २०२३) आनंद मैत्रीचा, उत्सव नात्यांचा व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप या सांस्कृतिक कार्यक्रमावर इंडिया स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंटरनॅशनल वर्ल्ड … Read more

सराईत सोनसाखळी चोर सचिन पोळला केले जेरबंद

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सराईत सोनसाखळी चोर सचिन पोळ याला जेरबंद करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश आले आहे. सचिन पोळ, (वय ४० वर्षे, रा. फ्लॅट नंबर १०, आदेश अपार्टमेंट, भुसारी कॉलनी, कोथरुड) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातुन ३०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेवाराणसी सोसायटी, … Read more

जीतो JBN में हुआ 6 करोड का बिजनेस

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो पुणे JBN ने पिछले १५ दिनों में लगभग 6 करोड़ का बीझनेस क्लोज किया। 20 दिसंबर को हुये JBN मीट के दौरान इसकी जानकारी दी गयी। मीटिंग में 62 रेफरल भी आपस में पास कीए गए। जीतो पूना के अध्यक्ष राजेशकुमार सांकला इन्होने JBN को बढ़ावा … Read more

“अल्पसंख्याक हक्क” विषयावर विशेष मार्गदर्शन

जितो लेडीज विंगच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जितो कार्यालयात अल्पसंख्याक सेल समिती अंतर्गत “अल्पसंख्याक हक्क” या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. मायनोरीटी अँपेक्सचे माजी अध्यक्ष ऍड योगेश मेहता यांनी मार्गदर्शन केले. यावेळी 48 सदस्य उपस्थित होते. सध्याच्या सरकारी अल्पसंख्याक योजनांबद्दल जागरूकता, अल्पसंख्याक प्रमाणपत्राचे महत्त्व, नवीन ज्ञानाद्वारे महिलांचे सक्षमीकरण याविषयावर … Read more