आवृत्ती , पुणे

टीडीएस नियमांतील नव्या बदलांवर व्यापाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन

आयकर विभागाच्या ‘प्रारंभ २०२६’ उपक्रमांतर्गत दि पूना मर्चंट्स चेंबरचा मार्गदर्शन कार्यक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयकर अधिनियम २०२५ अंतर्गत टीडीएस (Tax Deducted at Source) नियमांमध्ये करण्यात आलेल्या नव्या बदलांची माहिती व्यापाऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’तर्फे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मार्केट यार्ड येथील चेंबरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आयकर विभागाच्या वरिष्ठ … Read more

बार्शी शहर पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा

पोलीस प्रशासन, सायबर सुरक्षा व शस्त्रसामग्रीची माहिती : अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, पोलीस प्रशासनाचे कार्य समजावे तसेच पोलीस दलाविषयी विश्वास व आदर वाढावा या उद्देशाने नवीन मराठी शाळा, बार्शी येथील इयत्ता ५ वी ते ७ वी सेमी इंग्रजी (विनाअनुदान) वर्गातील विद्यार्थ्यांनी बार्शी शहर पोलीस … Read more

मोबाईल व्यावसायिकावर खुनी हल्ला

गँगस्टर नीलेश घायवळ याच्याविरुद्ध दिली होती फिर्याद : घरगुती वादातून हल्ला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ याच्याविरुद्ध फिर्याद देणाऱ्या मोबाईल व्यावसायिकावर आठ ते दहा जणांनी कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कौटुंबिक कारणातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अमित सुरेश शिंदे (वय ३५, रा. शास्त्रीनगर) यांनी अलंकार पोलीस … Read more

नागालँडमधील तस्कराला पुण्यात अटक

अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये हात : पुण्यात राहून चालवत होता रॅकेट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यात राहून नागालँडमध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याचे रॅकेट चालविणाऱ्या एका तस्कराला अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने पुण्यातील हांडेवाडी येथून अटक केली आहे. याका अहोके आवोमी (वय ३०, रा. किंगस्टोन सिरीन सोसायटी, हांडेवाडी) असे या तस्कराचे नाव आहे. पोलिसांनी त्याला पकडून नागालँड … Read more

बार्शी तालुका पोलिसांच्या ‘अमावस्या ऑल आऊट’ अभियानात ४ वाहनचालकांवर कारवाई

मद्यधुंद लक्झरी बसचालकावर कारवाई : ३२ प्रवाशांचा संभाव्य अनर्थ टळला महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या नियंत्रणाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘अमावस्या ऑल आऊट’ विशेष अभियानांतर्गत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान दारूच्या नशेत … Read more

५ लाखांची लाच मागणाऱ्या API वर गुन्हा दाखल

अर्जातील तक्रार दिवाणी स्वरूपाची दाखविण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने १० लाखांची मागणी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या पितापुत्रांविरुद्ध आलेल्या अर्जातील तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्याचे दाखवून अर्ज निकाली काढण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने १० लाख रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल … Read more

मांजरीतील आराध्या ज्वेलर्स फोडून अडीच कोटींची चोरी

सुरक्षा रक्षकाच्या खोलीतून भगदाड पाडून दुकानात प्रवेश : २११ ग्रॅम सोने, ९४ किलो चांदीचे दागिने चोरीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मांजरी येथील मुंढवा-मांजरी रोडवर असलेल्या आराध्या ज्वेलर्स या सराफी दुकानाच्या मागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील तब्बल २११ ग्रॅम सोन्याचे व ९४ किलो चांदीचे दागिने असा एकूण २ कोटी ५५ लाख … Read more

विधानसभेत विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्ला

जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात गदारोळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज विविध जनहिताच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. अनेक विषयांवर तीव्र आरोप-प्रत्यारोप झाल्याने सभागृहात काही काळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. आजच्या कामकाजादरम्यान विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, पाणीटंचाई, आरोग्य सुविधा, रस्त्यांची दुरवस्था आणि विविध विभागांतील प्रशासनिक निर्णयांवर … Read more

‘ऑपरेशन टायगर’वरून राज्यातील राजकारण तापले

ठाकरे गटाचे गंभीर आरोप : शिंदे गटाची जोरदार प्रत्युत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. विशेषतः नाशिकमधील घडामोडींमुळे या चर्चेला अधिक वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत … Read more