प्रकल्प विकसनासाठी गुंतवणूक घेऊन पावणे पाच कोटींचा गंडा
परदेशी गुंतवणूकदारासह ८ जणांची फसवणूक : रवीनंदा लँडमार्कच्या संचालकांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रकल्प विकसित करण्यासाठी गुंतवणूक स्वीकारून प्रकल्प पूर्ण होत असताना बाय-बॅक स्कीममध्ये फ्लॅट खरेदी करून देतो, असे सांगून परदेशी गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन त्या फ्लॅटची परस्पर विक्री करून ४ कोटी ७३ लाख २३ हजार ५५४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी रवीनंदा … Read more