कोंढव्यातील आकृती जय डेव्हलपर्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
पैसे घेऊनही फ्लॅट न देता बनावट दस्तावेजाद्वारे पुणे महापालिकेसह ग्राहकाची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पैसे घेतल्यानंतरही फ्लॅटचा ताबा न देता बनावट कागदपत्रे तयार करुन पुणे महापालिकेला सादर करुन त्याद्वारे प्रॉपर्टी टॅक्स काढून ग्राहक आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आकृती जय डेव्हलपर्सच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ जुलै … Read more