चुलत भावाचा फोटो ‘डीपी’ला ठेवून तरुणाला 4 लाखांचा ‘गंडा’
सायबर पोलिसांकडे फिर्याद : फोनवर आवाज येत नसल्याने चॅटिंग करून केला प्रकार पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क व्हॉटसअॅपवरील डीपीवर चुलत भावाचा फोटो ठेवून त्याद्वारे कॉल करुन भारतातील मित्राला पैशाची गरज असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणाला 4 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुणे विद्यापीठ कॉलनीत राहणार्या व्यक्तीने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. … Read more