आवृत्ती , पुणे

व्यावसायिकाचे अपहरण करून ५० लाखांची खंडणीची मागणी

खराडी पोलिसांनी काही तासांत खंडणीखोरांना पकडून व्यावसायिकाची केली सुटका महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खडी क्रशर प्लांट दाखविण्याच्या बहाण्याने मेट्रो प्रकल्पासाठी काम करणाऱ्या व्यावसायिकाचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना खराडी पोलिसांनी काही तासांत पाठलाग करून पकडले आणि व्यावसायिकाची सुटका केली. सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू … Read more

रिअल इस्टेट व्यवसायाच्या नावाने महिलेला ४० लाखांचा गंडा

४० टक्के परताव्याचे दाखविले होते आमिष : पिता-पुत्रावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रिअल इस्टेट व्यवसाय वाढविण्यासाठी ४० टक्के परताव्याचे आमिष दाखवून महिलेची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. खडक पोलिसांनी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रतनदेवी कांतीलाल ओसवाल (वय ५४, रा. जयभवानी सोसायटी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस … Read more

स्कॉर्पिओ कारमधून विदेशी दारूची वाहतूक

लक्ष्मीनगर पोलिसांनी २ लाखांच्या दारूसह २३ लाखांचा माल केला जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अवैध व्यवसायावर कारवाई करत असताना स्कॉर्पिओ कारमधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्याला लक्ष्मीनगर पोलिसांनी पकडले. त्याच्या गाडीतून २ लाखांच्या विदेशी दारूसह २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा माल जप्त केला आहे. अंग्रेजसिंग पुरणसिंग गिल (वय ३८, रा. … Read more

दोघा तस्करांकडून २७ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

विमानतळ पोलिसांची कामगिरी : ८ ग्रॅम एमडी, कार, मोटारसायकल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना विमानतळ पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून २६ लाख ७१ हजार ८०० रुपयांची ८ ग्रॅम एमडी पावडर, कार आणि दुचाकी असा माल जप्त केला आहे. प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३७, रा. साईनाथ नगर, वडगाव शेरी) आणि उबेद अन्सार … Read more

विलास राठोड ने अध्यक्ष पद की शपथ लेकर संभाली जिम्मेदारी

पुणे सकल संघ में नई कार्यकारिणी का गठन, पदाधिकारियों ने लिया सेवा का संकल्प‘ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन सकल संघ, पुणे जिला की नव-निर्वाचित कार्यकारिणी का शपथ ग्रहण समारोह महावीर प्रतिष्ठान, सैलिसबरी पार्क में भव्य एवं गरिमामय वातावरण में संपन्न हुआ। समारोह में संघ के विभिन्न संस्थाओं से जुड़े पदाधिकारी, … Read more

धूमधाम से हुई ‘श्री सोनाणा खेतलाजी’ की प्राणप्रतिष्ठा

सैकड़ों श्रद्धालुओं की उपस्थिति में हुआ भव्य महोत्सव : संतोष रतनलालजी जैन एवं परिवार द्वारा आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मारवाड़ के आराध्य देव क्षेत्रपाल श्री सोनाणा खेतलाजी महाराज का भव्य मंदिर पहली बार पुणे में बना है। हांडेवाड़ी ट्रेड मार्केट में बने इस मंदिर का ‘प्राणप्रतिष्ठा महोत्सव’ रविवार (12 अप्रैल) को धूमधाम से … Read more