आवृत्ती पुणे

नाहर भवानी माताजी ट्रस्ट के अध्यक्षपद पर राजेश नाहर

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महाराष्ट्र जैन वार्ता के आयकॉन राजेश नाहर पुणे को नवगठित कार्यकारणी द्वारा सर्वानुमति से नाहर भवानी माताजी ट्रस्ट नागौर के अध्यक्षपद पर मनोनीत होने पर नाहर परिवार संघ, कि ओरसे अभिनंदन किया गया। इस अवसर पर नाहर परिवार संघ, इंदौर के अध्यक्ष राजकुमार नाहर, उपाध्यक्ष अभय नाहर, सचिव अभिषेक एम. … Read more

कौशल्य विकास दिंडीचा शुभारंभ

‘कुशल महाराष्ट्र – रोजगारयुक्त महाराष्ट्र’ चा संकल्प : मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आषाढी वारी सोहळ्याचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास दिंडीत नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ‘कुशल महाराष्ट्र – रोजगार युक्त महाराष्ट्र’ चा संकल्प करावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. वानवडी … Read more

ताबा सुटल्याने कारचा भीषण अपघात; पाच ठार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज नं. १ हद्दीत कार चालकाचा ताबा सुटुन झालेल्या अपघातात फिरण्यासाठी गेलेल्या तेलंगणातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती मिळत असून, हा अपघात एवढा भीषण … Read more

दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार तडीपार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली, भावडी तसेच परिसरात दहशत माजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगाराला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. रोहित उर्फ घोड्या सुनील चव्हाण (वय-२१ रा. जाधव वस्ती, भावडी रोड, वाघोली) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित चव्हाण यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगणे, … Read more

शिंदवणेत जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरून शिंदवणे येथील एका तरुणावर धारधार लोखंडी कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बस स्टॉपजवळ सोमवारी (ता. 01) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष गणेष शेलार (रा. तेल्याचा मळा, … Read more

टेरेसवरील जुगार अड्यावर लोणीकंद पोलिसाचा छापा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टेरेसवरील जुगार अड्यावर छापा टाकुन लोणीकंद पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ०१ जुलै रोजी फडई चौक, इमारतीच्या टेरेसवरील खोलीमध्ये जुगार चालू असल्याची गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली होती. तातडीने हालचाली करत लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथक पोलीस … Read more

प.पू. कुसुमलताजी म. सा. यांचा पारगाव जैन स्थानक मध्ये प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पारगाव : प. पू. गणेशलालजी म. सा. यांच्या शिष्या प. पू. कुसुमलताजी म. सा व प. पू. अरुण प्रभाजी म. सा. यांचे कोटेचा फार्म हाऊस येथून विहार करून पारगाव येथे आगमन झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष बाबूशेठ डुंगरवाल, हर्षल बोरा, प्रदीप नाहटा, मंगेश सुराणा, सुदर्शन नाहटा, अनिल डुंगरवाल, सुभाष नाहटा, गोटू नाहटा, सुभाष … Read more

महाळुंगेत गुंडाचा कोयत्याने सपासप वार करुन खून

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीवरून चाललेल्या एका सराईत गुंडाचा दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कोयत्याने सपासप वार करुन खून केला. ही घटना चाकण-तळेगाव मार्गावर खालुंब्रे हद्दीत सोमवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दोन घाव बसल्याने सराईत गुन्हेगार गणेश अनिल तुळवे (वय-31 रा. खालुंब्रे, ता. खेड) याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा प्रकार भावकीतून घडल्याचा … Read more

येरवड्यात क्रिकेट खेळण्याच्या वादातून वार; सहा जणांना अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात वाद होऊ हाणामारी झाली. तसेच कोयत्याने व कोकरीने वार करुन लॉकअपमध्ये गेलो व सुटून आलो की दिसेल तिथे तुकडे करू अशी धमकी दिली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हा प्रकार रविवारी (दि.30 जून) सायंकाळी … Read more

टास्कच्या बहाण्याने १२ लाखाची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विमानतळ परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाला टास्कच्या बहाण्याने १२ लाखाला फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका ३९ वर्षीय नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हा फसवणुकीचा प्रकार फेब्रुवारीत ०४ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडला आहे. एका अनोळखीने त्यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधला व टास्क … Read more