आवृत्ती पुणे

शोरुममधील एक्सॉसमधून शिरून रोकड केली लंपास

चेहरा झाकला तरी हावभाव आणि लोकेशनवरून गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने कामगाराला केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शोरुममधील एक्सॉससाठी लावलेली जाळी तोडून आत प्रवेश करून काऊंटरच्या ड्रॉव्हरमधील २ लाख ७० हजार रुपये चोरून नेणाऱ्या कामगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे. बापूराव संदीपान गायकवाड (वय २५, रा. कैलासनगर, वडकी … Read more

उज्जैनच्या महाकाल मंदिरातील महंतांच्या नावाने फसवणूक

पुण्यातील व्यापाऱ्यास गुजरातच्या व्यापारी पितापुत्रांनी घातला ५६ लाखांचा गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या महंतांना देण्यासाठी २ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने घेऊन ते त्यांना न देता परस्पर गहाण ठेवून पुण्यातील व्यापाऱ्यास मारहाण करून गुजरातमधील दोघा व्यापारी पितापुत्रांनी ५६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विवेक अमृतलाल पटेल (वय … Read more

भर चौकात मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

मित्राने सांगितल्याने मैत्रिणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या समजातून केला हल्ला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मित्राच्या सांगण्यावरून मैत्रिणीने आपल्याबरोबरचे प्रेमसंबंध तोडून विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या समजातून तरुणाने मित्रावर भर चौकात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आदित्य सुनील कांबळे (वय २०, रा. एस. के. रेसिडेन्सी, नवले पुलाजवळ, नऱ्हे) हा तरुण गंभीर … Read more

अंमली पदार्थांची तस्करी करणारे दोन दुकानदार जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना पकडून साडेबारा लाखांचा मेफेड्रॉन जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खराडी येथील ईओन आयटी पार्क गेट क्रमांक २ जवळ पहाटेच्या सुमारास संशयास्पदरीत्या थांबलेल्या दोघांची अंमली पदार्थ विरोधी पथकाने झडती घेतली. त्यांच्याकडून १२ लाख ४१ हजार रुपयांचा २७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आला आहे. मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. … Read more

सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

उदय लळित, अशोक सराफ यांच्यासह अनेक दिग्गजांचा होणार सन्मान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचलित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त दिले जाणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’, ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ तसेच विविध विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार येत्या शनिवारी (दि. ७) सायंकाळी ५.३० वाजता बाणेर येथील बंटारा भवन, मुंबई-पुणे … Read more